• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

कापसाचे भाव वाढणार का ? ; वाचा आजचे बाजारभाव

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 1, 2024
in बाजार भाव
0
कापसाचे भाव वाढणार का ? ; वाचा आजचे बाजारभाव

पुणे : मागील दोन दिवसांपासून कापूस दरात घसरण होत असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कापसाला सात हजार रुपयांपेक्षा कमी भाव मिळत आहे. मात्र, कापसाला चांगला भाव मिळेल या आशेने कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी घरातच कापूस साठवून ठेवला आहे. दरम्यान, कापसाच्या दरात घसरण होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कापसाला अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वसाधारण दर हा 6,969 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला असून कापसाची 148 क्विंटक आवक झाली. तसेच कापसाची सर्वाधिक आवक ही पुलगाव कृषी बाजार समितीत झाली. इतरही बाजार समित्यांमधील कापूस बाजारभाव खालीलप्रमाणे..

 

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

शेतमाल

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कापूस (31/1/2024)

अमरावती क्विंटल 69 6550
समुद्रपूर क्विंटल 2464 6600
वडवणी क्विंटल 76 6810
आष्टी (वर्धा) क्विंटल 599 6500
पारशिवनी क्विंटल 748 6650
कळमेश्वर क्विंटल 1889 6800
अकोला क्विंटल 111 6969
अकोला (बोरगावमंजू) क्विंटल 148 6969
उमरेड क्विंटल 1104 6250
देउळगाव राजा क्विंटल 5000 6775
वरोरा क्विंटल 3912 6500
वरोरा-माढेली क्विंटल 960 6425
वरोरा-खांबाडा क्विंटल 2047 6500
नेर परसोपंत क्विंटल 44 5150
काटोल क्विंटल 376 6600
सिंदी(सेलू) क्विंटल 2490 6850
पुलगाव क्विंटल 8150 6700
फुलंब्री क्विंटल 129 6650
भिवापूर क्विंटल 560 6450
Planto Krushitantra

 

Jain Irrigation

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • केळीला या बाजार समितीत मिळतोय सर्वाधिक भाव
  • उन्हाळी भुईमूग लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान
Tags: कापूसबाजार समितीबाजारभाव
Previous Post

उन्हाळी भुईमूग लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान

Next Post

अर्थसंकल्प 2024 : शेतीसाठी सर्वात कमी तरतूद; संरक्षणासाठी सर्वात जास्त निधी

Next Post
अर्थसंकल्प 2024

अर्थसंकल्प 2024 : शेतीसाठी सर्वात कमी तरतूद; संरक्षणासाठी सर्वात जास्त निधी

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.