Home इतर कापूस भाव वाढणार का ? पहा आजचे कापूस बाजारभाव

कापूस भाव वाढणार का ? पहा आजचे कापूस बाजारभाव

पुणे : कापूस भाव वाढणार का ? आज आपण कापूस बाजार भाव जाणून घेणार आहोत. कापसाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. मात्र, अद्याप देखील कापसाला हवा तसा भाव मिळत नाहीये. राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये कापसाला चांगला भाव मिळत आहे तर काही बाजार समित्यांमध्ये कापसाला कमी भाव मिळत आहे. सध्या कापसाला 7 हजार 500 ते 8 हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कापसाला आज फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगला दर मिळाला आहे. कापसाला येथे जास्तीत जास्त दर हा 8200 प्रतिक्विंटल मिळाला तर कापसाचे आवक 153 क्विंटल इतकी झाली आहे. तसेच देऊळगाव राजा या कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला जास्तीत जास्त दर हा 8080 रुपये प्रतिक्विंटल मिळाला. आज कापसाचे सर्वाधिक आवक ही हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती झाली.

ॲग्रोवर्ल्डतर्फे देवगड हापूस 5 एप्रिल (शुक्रवारी) रोजी उपलब्ध

 

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कापूस (03/4/2024)

अमरावतीक्विंटल647425
सावनेरक्विंटल24007250
वडवणीक्विंटल127800
आष्टी (वर्धा)क्विंटल3997400
मारेगावक्विंटल4887325
पारशिवनीक्विंटल6247050
उमरेडक्विंटल3387400
देउळगाव राजाक्विंटल6007850
वरोराक्विंटल7767000
वरोरा-माढेलीक्विंटल2007350
वरोरा-खांबाडाक्विंटल2547000
काटोलक्विंटल1107200
मांढळक्विंटल657350
हिंगणघाटक्विंटल65006500
वर्धाक्विंटल12507450
सिंदी(सेलू)क्विंटल23007700
फुलंब्रीक्विंटल1538200
भिवापूरक्विंटल2307300
Planto Krushitantra

 

Ajeet Seeds

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇