Home बाजार भाव आजचे कापूस बाजारभाव

आजचे कापूस बाजारभाव

आजचे कापूस बाजारभाव

पुणे : गेल्या काही दिवसांपासून कापसाचे भाव स्थिर आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला चांगला दर मिळाला. अकोट बाजार समितीत कापसाला 7 हजार 900 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. आज आपण विविध बाजार समित्यांमधील कापूस बाजारभाव जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कापसाला आज वरोरा-खांबाडा कृषी बाजार समितीत जास्तीत जास्त दर हा 7,460 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला असून 118 क्विंटल इतकी आवक झाली. तसेच भिवापूर कृषी बाजार समितीत कापसाला जास्तीत जास्त दर हा 7300 रुपये प्रतिक्विंटल मिळाला. दरम्यान, कापसाची सर्वाधिक आवक ही सावनेर कृषी बाजार समितीत झाली.

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कापूस (23/5/2024)

सावनेरक्विंटल13007150
वरोराक्विंटल3047000
वरोरा-खांबाडाक्विंटल1187250
काटोलक्विंटल57050
भिवापूरक्विंटल856900
कापूस (22/5/2024)
सावनेरक्विंटल15007050
अकोटक्विंटल24007800
उमरेडक्विंटल1737120
देउळगाव राजाक्विंटल6007250
वरोराक्विंटल8307000
वरोरा-खांबाडाक्विंटल4307000
काटोलक्विंटल157000
हिंगणघाटक्विंटल60006500
वर्धाक्विंटल3106850
सिंदी(सेलू)क्विंटल11657450
भिवापूरक्विंटल1506900

Ajeet Seeds

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇