नमो बायो प्लांट्सची केळी टिशूकल्चर रोपे शासकीय अनुदानास पात्र..!
प्रतिहेक्टर मिळणार एक लाख 73 हजार रुपये
राज्यात फळबाग शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत फळबाग योजनेचा समावेश करण्यात आला असून 15 डिसेंबर 2022 रोजी या योजनेमध्ये टिशूकल्चर केळी पिकासाठी अनुदान देण्याचे प्रावधान करण्यात आले आहे.
यात केळी पीक लागवडीसाठी पहिल्या वर्षी प्रतिहेक्टर एक लाख 73 हजार 84 रुपये अनुदान मिळणार असून, नमो बायो प्लांट्स कंपनीची रोपे शासकीय अनुदानासाठी पात्र आहेत. तरी सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
नमो बायो प्लांट्स चा लायसन नंबर (License Number) – LCSD2024030053
ॲग्रोवर्ल्डमार्फत नमो बायो प्लांट्सची जून महिन्यात टिशूकल्चर केळीची मोजकीच रोपे शिल्लक… 🌱
बुकिंगसाठी संपर्क
9175010120 – दिनेश
9175010121 – अविनाश