• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

आजचा पाऊस : राज्यातील तीन जिल्ह्यात ऑरेंज, तर 4 जिल्ह्यात IMD चा Yellow Alert

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 30, 2023
in हवामान अंदाज
0
IMD
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : भारतीय हवामान विभागाने (IMD) आज राज्यातील तीन जिल्ह्यात ऑरेंज, तर 4 जिल्ह्यात Yellow Alert जारी केला आहे. अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीला समांतर कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सध्या सक्रिय मान्सून स्थिती कायम आहे. त्यामुळे 3 जुलैपर्यंत कोकणातील काही भागात तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. कोकण व राज्यातील घाटमाथा वगळता राज्याच्या उर्वरित भागातील पावसाचा जोर मात्र 30 जूननंतर कमी राहू शकेल.

आज सकाळी 11 वाजताच्या उपग्रह छायाचित्रानुसार, देशातील विजा कडाडणारे, मुसळधार पावसाचे क्षेत्र

मुंबईला गेले 2 दिवस झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोरही हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. 30 जूननंतर पाऊस हलका ते मध्यम राहण्याची शक्यता आहे. या आठवड्याच्या शेवटी, पावसाचा वेग गेल्या काही दिवसांच्या तुलनेत कमी होण्याची शक्यता आहे. मुंबईत यावर्षी बऱ्याच उशिरा मान्सून येऊनही जून महिन्याची सरासरी गाठली गेली आहे. जूनमध्ये आतापर्यंत मुंबईत 521 मिमी म्हणजे 97% पाऊस झाला आहे. त्यापैकी गेल्या सहा दिवसातच 503 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी वेळेवर मान्सून येऊनही जूनमध्ये फक्त 291 मिमी पाऊस नोंदवला गेला होता. दरम्यान, पावसाने मुंबईतील दिवसाचे तापमान 30 अंशांच्या खाली आणले आहे. गुरुवारी कुलाबा वेधशाळेने 27.4 अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ वेधशाळेत 29.3 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले.

महाराष्ट्रातील सध्याची ढगांची स्थिती. अरबी समुद्राकडून मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत आलेले पावसाचे ढग आता उत्तर-मध्य महाराष्ट्राकडे वाटचाल करत आहेत. पिवळे व लालसर क्षेत्र हे अधिक बाष्पयुक्त ढगांचे तर हिरवे क्षेत्र हे तुलनेने कमी पावसाच्या ढगांचे क्षेत्र आहे. हे चित्र पाहता आज उत्तर महाराष्ट्र, खान्देशात चांगल्या पावसाची चिन्हे दिसत आहेत.

राज्यातील पावसाचा जोर 30 जूननंतर ओसरणार

देशभरातील पावसाचा जोर 30 जूनपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे. आज, शुक्रवारसाठी गोव्यात “आयएमडी”ने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गोव्यात 23 जूनपासून गेल्या सात दिवसात तब्बल 392 मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला आहे. त्यामुळे पावसाची तूट बऱ्याच अंशी कमी झाली आहे. येत्या 2-3 दिवसानंतर पावसाच्या हालचालीत हळूहळू घट अपेक्षित आहे. महाराष्ट्रापासून केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर समुद्रातील कमी दाबाचा पट्टा आता ओसरत आहे. याशिवाय, दक्षिण गुजरातच्या आसपास असलेले चक्रीवादळ आणि आता मध्य प्रदेशच्या उत्तर भागाकडे सरकत असल्याने सध्याची मान्सून प्रणाली हळूहळू कमजोर होत होईल.

आज दुपारी 1 वाजेपर्यंत उत्तर-मध्य महाराष्ट्रात या भागापर्यंत पोहोचू शकतो पाऊस (पिवळे, लाल क्षेत्र जास्त पावसाच्या ढगांचे, हिरवे क्षेत्र हलक्या ते मध्यम पावसाच्या ढगांचे)

महाराष्ट्रातील आज-उद्याचे ऑरेंज अन् यलो अलर्ट (IMD Orange, Yellow Alert)

राज्यात आज पुण्यासह पालघर आणि रायगड जिल्ह्यासाठी हवामान खात्याने मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी, मुंबई-ठाण्यासह, नाशिक आणि सातारा जिल्ह्यासाठी आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्याच्या उर्वरित भागात आज फारशा पावसाची शक्यता नाही. या भागातील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकेल.

“स्कायमेट”चा आजच्या दिवसासाठी (30 जून) पावसाचा अंदाज (हिरव्या क्षेत्रात 10 मिमीपर्यंत पाऊस, पिवळा 11 ते 30, भगवा 31 ते 40, लाल क्षेत्रात 40 ते 100 मिमी पावसाची शक्यता)

राज्यात उद्यापासून (1 जुलै) सोमवारपर्यंत (3 जुलै) पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. या तीन दिवसात पुण्यासह, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी फक्त यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याच्या उर्वरित भागात, या कालावधीत, तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.👇

  • देशातील पहिल्या सरकारी कृषी तंत्रज्ञान विद्यापीठाची घोषणा Mahatma Buddha Krushi VishwaVidyalaya
  • Good News ऊसाच्या FRP मध्ये टनामागे 100 रुपयांची वाढ

Share this:

  • Facebook
  • X
Tags: आजचा पाऊसऑरेंज अलर्टभारतीय हवामान विभागयलो अलर्ट
Previous Post

देशातील पहिल्या सरकारी कृषी तंत्रज्ञान विद्यापीठाची घोषणा Mahatma Buddha Krushi VishwaVidyalaya

Next Post

फक्त 10,000 रुपयात सुरू करा केळी पावडरचा व्यवसाय; भन्नाट Agri Business Idea ज्यातून करू शकाल बंपर कमाई

Next Post
Agri Business Idea

फक्त 10,000 रुपयात सुरू करा केळी पावडरचा व्यवसाय; भन्नाट Agri Business Idea ज्यातून करू शकाल बंपर कमाई

ताज्या बातम्या

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

कृषी उडान

“कृषी उडान”च्या लाभासाठी असा करा अर्ज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 17, 2025
0

कृषी उडान

जळगाव, नाशिकसह 6 विमानतळांवरून “कृषी उडान” स्वस्तात पाठवा कृषीमाल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 17, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.