विमा कंपनीकडून फसवणूक झालेल्या शेतकर्यांना न्याय मिळणार… शेतकर्यांना फसवणार्या विमा कंपन्यांवर गुन्हे नोंद करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
मुंबई ः खोटे रेकॉर्ड तयार करुन शेतकर्यांना फसविणार्या विमा कंपन्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ...