Tag: योजना

जालना-संभाजीनगरसह राज्यातील चार शहरात उभारण्यात येणार सर्क्युलर इकॉनॉमी पार्क

सावधान! शेतात पिकांच्या अवशेषांचा कचरा जाळल्यास डीबीटी, हमी खरेदीसह शेतकरी सुविधांचा लाभ बंद

शेतात पिकांच्या अवशेषांचा कचरा जाळून प्रदूषण आणि कार्बन समस्या निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांची मनमानी यापुढे चालणार नाही. कारण, शेतातील पिकांच्या अवशेषांचा ...

जलयुक्त शिवार

जलयुक्त शिवार, कृषि सिंचन योजनांचा मुख्यमंत्र्यानी घेतला आढावा ; दिले हे निर्देश

मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) जलयुक्त शिवार 2.0, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. तसेच ...

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

आपल्या गावातच राहून सुरू करा शेतीशी संबंधित व्यवसाय आणि कमवा महिन्याला किमान 60 हजार रुपये; केंद्र सरकारचे 3.75 लाखांचे अनुदान

नवी दिल्ली : गावातच राहून चांगली कमाई करता येईल अशा शेतीशी संबंधित एका चांगल्या व्यवसायाची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. ...

आमदारांच्या अध्यक्षतेखाली तालुका पीक कर्ज वाटप आढावा समितींची स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

असे आहेत मंत्रिमंडळाचे कृषी व ग्रामविकासाशी निगडित महत्त्वाचे निर्णय..

मुंबई : राज्यात 2018-19 च्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना शासनाच्यावतीने नुकसान भरपाई देण्यात आली होती. त्यामुळे त्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान ...

‘मागेल त्याला शेततळे’ ही लोकप्रिय योजना महाविकास आघाडी सरकारने केली बंद..; शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी

‘मागेल त्याला शेततळे’ ही लोकप्रिय योजना महाविकास आघाडी सरकारने केली बंद..; शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी

मुंबई - 'मागेल त्याला शेततळे’ ही योजना महाविकास आघाडी सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. ...

शेतकऱ्यांना मिळणार खतांसाठी थेट 100 % अनुदान..

शेतकऱ्यांना मिळणार खतांसाठी थेट 100 % अनुदान..

नवी दिल्ली - इंधनाच्या किंमती वाढल्याने वस्तूंचेही दर वाढले आहेत. या महागाईचा शेतकऱ्यांना देखील फटका बसत आहे. कारण शेतकऱ्यांना शेतीसाठी ...

सेंद्रीय शेतीवर 50 हजारांची मदत शिवाय ‘या’ दोन योजनांचाही मिळणार लाभ..; सेंद्रिय निर्यातीतही 6 पट वाढ

सेंद्रीय शेतीवर 50 हजारांची मदत शिवाय ‘या’ दोन योजनांचाही मिळणार लाभ..; सेंद्रिय निर्यातीतही 6 पट वाढ

नवी दिल्ली - रासायनिक खताच्या वाढत्या वापरामुळे पुन्हा एकदा सेंद्रीय शेतीचे महत्व वाढत आहे. सेंद्रीय शेती हा तर केंद्र सरकारच्या ...

सरकारकडून एक शेतकरी एक डीपी 2022 योजना..; प्रति एचपी लागणार फक्त इतके रुपये..!

सरकारकडून एक शेतकरी एक डीपी 2022 योजना..; प्रति एचपी लागणार फक्त इतके रुपये..!

मुंबई - राज्यात गेल्या 2 वर्षांपासून पाऊसमान चांगले आहे. मात्र, वीज नसणे, डीपी (रोहित्र) जळणे, डीपी वरील वीज वाहिनी तोडणे ...

राज्यातील जीआय मानांकनाना प्रतिष्ठा मिळवून देणार – कृषीमंत्री दादाजी भुसे

अ‍ॅग्रोवर्ल्ड… खान्देशातील सर्वांत मोठे व भव्य कृषी प्रदर्शन.. 11 ते 14 मार्च, शिवतीर्थ मैदान (जी एस ग्राउंड) जळगाव…

प्रदर्शनाचे वैशिष्ट्ये.. अ‍ॅग्रोवर्ल्डचे कृषी प्रदर्शन म्हणजे शेतकरी व कंपन्यांमधील स्नेहमेळा.. आधुनिक यंत्र, नवीन तंत्रज्ञान तसेच प्रात्यक्षिकांवर भर.. शासनाच्या विविध योजना ते ...

गोदाम बांधकाम योजनेसाठी आता मिळणार साडेबारा लाखांपर्यंत अनुदान… इथे करा अर्ज

गोदाम बांधकाम योजनेसाठी आता मिळणार साडेबारा लाखांपर्यंत अनुदान… इथे करा अर्ज

जळगाव (प्रतिनिधी) - गोदाम बांधकाम योजनेअंतर्गत शासकीय अनुदान मिळते आणि यासाठी तुम्हाला तुमच्या तालुक्यातील कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावा ...

Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर