दसऱ्याला कृषी-औद्योगिक प्रदर्शन भरवण्याची राज्यातली सर्वात मोठ्या हिंगोलीतील दसरा मेळाव्याची परंपरा
तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण भारतात म्हैसूरनंतर सर्वात मोठा दसरा हा महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात साजरा केला जातो. हिंगोलीच्या सार्वजनिक दसरा ...