Tag: केंद्र सरकार

केंद्र सरकार आगामी बजेटमध्ये पीक कर्जाचे लक्ष वाढवण्याची शक्यता…

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी खत अनुदानात वाढ होण्याची शक्यता… शेतकऱ्यांना मिळू शकतो मोठा दिलासा

नवी दिल्ली : उद्या (१ फेब्रुवारी) केंद्र सरकारकडून सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. यात शेतकऱ्यांसाठी ...

खतांच्या वाढलेल्या किंमती कमी करण्यासंदर्भात कृषी मंत्री दादा भुसे यांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र

खतांच्या वाढलेल्या किंमती कमी करण्यासंदर्भात कृषी मंत्री दादा भुसे यांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र

मुंबई ः निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीमध्ये शेतकर्यांचा मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. वाढत्या खर्चामुळे शेती करणे परवडेनासे झाले आहे. अशातच अनुदानीत ...

जाणून घ्या पीएम किसान एफपीओ योजनेविषयी माहिती.. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मिळू शकतात सरकार देत आहे 15 लाख रुपये

जाणून घ्या पीएम किसान एफपीओ योजनेविषयी माहिती.. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मिळू शकतात सरकार देत आहे 15 लाख रुपये

पुणे : शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मोदी सरकारने नवीन शेती व्यवसाय सुरू करण्यासाठी पीएम किसान FPO योजना आणली आहे. या योजनेंतर्गत ...

केंद्र सरकार आगामी बजेटमध्ये पीक कर्जाचे लक्ष वाढवण्याची शक्यता…

केंद्र सरकार आगामी बजेटमध्ये पीक कर्जाचे लक्ष वाढवण्याची शक्यता…

देशाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषी क्षेत्राला प्रोत्साहन मिळावे यासाठी आगामी ...

उसाच्या पाचट वजावाटीच्या विरोधात शेतकऱ्यांची नाराजी…., बिलात ५ टक्के कपात होत असल्याने न्यायालयात दाद मागणार

उसाच्या पाचट वजावाटीच्या विरोधात शेतकऱ्यांची नाराजी…., बिलात ५ टक्के कपात होत असल्याने न्यायालयात दाद मागणार

पुणे : ऊस तोडणीसाठी बहुतांश साखर कारखान्यांकडून सध्या यंत्राचा बर्यापैकी वापर होऊ लागला आहे. मात्र, कापून झालेला ऊस मोजताना कारखान्यांकडून ...

हमीभाव संदर्भात समिती स्थापन करण्याची मागणी… कृषी कायदे मागे घेतल्यानंतर एमएसपीचीच होतेय चर्चा… शेतकर्‍यांना निर्णयाबाबत उत्सुकता

हमीभाव संदर्भात समिती स्थापन करण्याची मागणी… कृषी कायदे मागे घेतल्यानंतर एमएसपीचीच होतेय चर्चा… शेतकर्‍यांना निर्णयाबाबत उत्सुकता

मुंबई ः मोदी सरकारने सुधारित कृषी कायदे मागे घेतल्यानंतर हमीभावाची अर्थातच एमएसपीची चर्चा चांगलीच सुरु आहे. एमएसपी संदर्भात ठोस घोषणा ...

शेतकरी होणार हायटेक… मोबाईलच्या खरेदीसाठी मिळणार शासनाकडून आर्थिक सहकार्य

शेतकरी होणार हायटेक… मोबाईलच्या खरेदीसाठी मिळणार शासनाकडून आर्थिक सहकार्य

जळगाव ः आधुनिक युगात शेती बदलत चालली आहे. शेतीमधून अधिक उत्पन्न प्राप्त करण्यासाठी शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे झाले ...

या शेतकऱ्यांवर होणार गुन्हे दाखल…!

या शेतकऱ्यांवर होणार गुन्हे दाखल…!

मुंबई: बळीराजाच्या मदतीसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू केली, मात्र या योजनेचा लाभ काही अपात्र शेतकऱ्यांनी घेतल्याचं समोर ...

केंद्र सरकार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपये देणार; जाणून घ्या… काय आहे योजना….

केंद्र सरकार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपये देणार; जाणून घ्या… काय आहे योजना….

नवी दिल्ली - सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यावर केंद्रातील मोदी सरकार सातत्याने भर देत आहे. परंतु बहुतेक शेतकर्‍यांना सेंद्रिय शेती कशा पद्धतीने ...

केंद्र सरकारने मका आणि बाजरी खरेदीची मर्यादा वाढवावी – अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ

केंद्र सरकारने मका आणि बाजरी खरेदीची मर्यादा वाढवावी – अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ

प्रतिनिधी / मुंबई          केंद्र शासन राज्य सरकारच्या माध्यमातून किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेअंतर्गत मका, बाजरी ह्या पिकाची ...

Page 6 of 6 1 5 6

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर