Tag: उपप्रकल्प

“महानंद” अर्थात महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ ही राज्याच्या सहकारी दूध संघांची शिखर संस्था आहे. लॉकडाऊनच्या काळातही अतिरिक्त दुधाचे संकलन करून त्याची भुकटी केल्याने दूध उत्पादक तसेच संस्थांना कमालीचा आधार मिळाला. कोरोना काळातही 287 कोटींची उलाढाल करणारी “महानंद” ही संस्था आता कात टाकत असून परराज्यातील दूध संस्थांशी स्पर्धा करण्यासाठी सज्ज झाली आहे. महानंदची पडणारी दमदार पाऊले व प्रगतीची दिशा पाहता पाहता ही नव्या पर्वाची नांदी ठरल्यास आश्चर्य नको…

संगमनेर / मुंबई (प्रतिनिधी) - राज्यात 9 जून 1967 रोजी स्थापन झालेला महाराष्ट्र राज्य  सहकारी दूध महासंघ’ म्हणजेच महानंद’ ही ...

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर