• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

ही आहेत जगातील सर्वात महाग फळे ; किंमत बघून म्हणाल बापरे !

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2024
in अजब गजब
0
ही आहेत जगातील सर्वात महाग फळे
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

फळांना नैसर्गिक वैद्य म्हणून ओळखले जाते. कारण फळे ही आरोग्यासाठी उपयोगी असतात. अनेक गावांची ओळख ही फळांवरून ठरते. जसे की जळगावची केळी, नागपूरची संत्री आणि नाशिकची द्राक्षे. फळांची किंमत ही त्यांच्या गुणधर्मांवरून आणि मागणीवरून ठरत असते.‌ जगात अशीही काही फळे आहेत ज्यांची किंमत ही लाखो रुपये इतकी आहे. तर अशीच पाच सर्वात महाग फळे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

गार्डन अननस
नवाप्रमाणे ही अननसाची एक प्रजाती आहे. लंडन मधील हेलिगन लास्ट गार्डन मध्ये याची लागवड केली जाते. ग्रीनहाऊस मध्ये पिकवल्या जाणाऱ्या या अननसाची किंमत सुमारे 1.14 लाख रुपये इतकी आहे.

तमागो आंबे
ही आंब्याची प्रजाती असून याचे पीक जपान मध्ये घेतले जाते.‌ हे फळ खूप महाग असल्या कारणाने या आंब्याची लागवड ऑर्डर प्रमाणे केली जाते. काही अहवालानुसार हा आंबा सुमारे 2.14 लाख रुपयांना विकला जातो.

डेन्सुक टरबूज
ही टरबुजाची प्रजाती अतिशय खास प्रकारची आहे.‌ काळ्या रंगाचे हे टरबूज सुमारे 11 किलोचे असते. जपानच्या ईशान्य आइसलँड मध्ये या टरबुजाची लागवड केली जाते. सन 2008 मध्ये झालेल्या लिलावात 6100 डॉलर मध्ये हा टरबूज विकला गेला. भारतीय चलनात याची किंमत 5 लाख 9 हजार रुपये इतकी आहे.

 

ही आहेत जगातील सर्वात महाग फळे

 

रुबी रोमन द्राक्ष
सर्वसाधारण द्राक्षांच्या तुलनेत या द्राक्षांचा आकार हा खूप मोठा असतो. या द्राक्षांची लागवड जपानच्या इशिकावा प्रांतामध्ये सुरू केली गेली. 2008 मध्ये प्रथमच ही द्राक्ष पिकवण्यात आली. एका अहवालानुसार एक घड द्राक्षांची किंमत सुमारे 65 हजार रुपये इतकी आहे. 2016 मध्ये झालेल्या लिलावात ही द्राक्षे 8.144 लाख रुपयांना विकली गेली.

युबरी खरबूज
खरबुजाची ही विशिष्ट प्रजाती जगातील कोणत्याही फळांच्या तुलनेत सर्वात महाग आहे. जपानमध्ये जेव्हा एखाद्याला खूप महागडे गिफ्ट द्यायचे असते तेव्हा हे खरबूज एकमेकांना दिले जाते. 2014 मध्ये झालेल्या लिलावात युबारी मेलन या जोडप्याने सुमारे 16.64 लाख रुपयांना हे खरबूज विकत घेतले.

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • शेंगदाण्याची चटणी खाऊन कंटाळा आलाय ?, मग आता ट्राय करा लसणाची चटणी
  • घरात पालीची पिल्लं दिसताय, मग करा हा उपाय !

Share this:

  • Facebook
  • X
Tags: गार्डन अननसनैसर्गिक वैद्यमहाग फळेयुबरी खरबूज
Previous Post

ॲग्रोवर्ल्डतर्फे देवगड हापूस 18 मे (शनिवारी) रोजी उपलब्ध… (अवकाळी पाहता कदाचित हंगामातील शेवटची गाडी…)

Next Post

पुणे येथील यशदा येथे विज्ञान आणि नैसर्गिक शेती विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

Next Post
विज्ञान आणि नैसर्गिक शेती

पुणे येथील यशदा येथे विज्ञान आणि नैसर्गिक शेती विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

ताज्या बातम्या

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

ड्रॅगन फ्रुट

ड्रॅगन फ्रुटच्या पहिल्या काढणीतच 1 लाखाहून अधिक नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 11, 2025
0

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा ₹50,000 पर्यंतच बक्षीस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2025
0

ड्रोन फवारणी

ड्रोन फवारणीतून महिला करतेय 60 ते 70 हजारांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

ड्रॅगन फ्रुट

ड्रॅगन फ्रुटच्या पहिल्या काढणीतच 1 लाखाहून अधिक नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 11, 2025
0

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा ₹50,000 पर्यंतच बक्षीस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.