थेट देवगड येथून…. तयारी ॲग्रोवर्ल्डच्या 29 एप्रिलच्या हापूस आंब्याच्या गाडीची…
अस्सल देवगड हापूस आंबा खावासा वाटतोय पण…
बाजारात जाऊन आंबा खरेदी करावा की नाही अशी साशंकता आहे..?? आंबा केमिकल / कार्बाईडचा वापर करून तर पिकविलेला नसेल ना, अशी भीती वाटतेय..?? आता चिंता सोडा.. ॲग्रोवर्ल्ड आपल्यासाठी थेट देवगडमधील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नैसर्गिकरित्या पिकविलेला अस्सल देवगड हापूस आपल्या शहरात, आपल्यापर्यंत उपलब्ध करून देत आहे…
जळगाव, नाशिक व धुळे येथे 29 एप्रिल (सोमवार) ला उपलब्ध..
100% अस्सल व नैसर्गिकरित्या पिकविलेला… केमिकल / कार्बाईडचा वापर नाही… अस्सल खा.. बिनधास्त खा… 🥭 ☺️
“शेतकरी ते ग्राहक थेट विक्री” अॅग्रोवर्ल्ड उपक्रमाचे सहावे वर्ष
फसवणूक नाही की भेसळ नाही… आरोग्याशी खेळ नाही….
सहा वर्षांपासून नियमित ग्राहक हीच विश्वासाची पावती..
आम्ही जाणतो नाती…
आम्ही जपतो विश्वास…
आम्ही आहोत.. ॲग्रोवर्ल्ड…
प्रति पेटी सरासरी 5 ते 6 डझन.. ₹ 4,200/- …
बुकिंगसाठी संपर्क –
जळगाव
9130091621 – हेमलता
9130091622 – ज्योती
नाशिक
9130091623 – योगिता
9175050138 – प्रियंका
धुळे
9175010125 – राणी
जळगांव विक्री दिनांक, वेळ व ठिकाण
29 एप्रिल (सोमवारी), सकाळी 10.30 वा
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय परिसर, आकाशवाणी शेजारी, जळगांव
ॲग्रोवर्ल्ड… कृषी विस्तार क्षेत्रातील 9 वर्षांपासूनचे विश्वसनीय नाव
पेमेंटसाठी डिटेल्स –
AGROWORLD
State bank of india
A/C.Type : Current
A/C.No.: 62342124084
IFSC code: SBIN0020800
(For Bhim, Google Pay, Ph Pay, Paytm online payment UPI ID)
: shailendra.agro@okicici
Transaction Mobile No 9881300564