• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

PM Kisan Sanman Nidhi Yojana : 13व्या हप्त्याचा लाभ घ्यायचाय? मग त्वरित करा ‘ही’ दोन कामे

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 23, 2023
in शासकीय योजना
0
PM Kisan Sanman Nidhi Yojana

PM Kisan Sanman Nidhi Yojana

Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : PM Kisan Sanman Nidhi Yojana पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत 12 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. आता शेतकरी पीएम किसानच्या 13व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. केंद्र सरकार 13 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधीही टाकू शकते. मात्र, हा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला दोन महत्वाच्या गोष्टी करावयाच्या आहेत. त्या जर नाही केल्या तर तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता.

केंद्र सरकारनं गेल्या वर्षी 31 मे रोजी 10.45 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता म्हणून 22,552 कोटी रुपये जारी केले होते. मात्र केवळ 8.42 कोटी शेतकऱ्यांना 12 वा हप्ता मिळाला. अशाप्रकारे दोन कोटी शेतकरी या योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित राहिले. आम्ही तुम्हाला आज दोन महत्त्वाची कामे सांगणार आहोत.

‘ही’ आहेत महत्वाची दोन कामे

या माध्यमातून तुम्हाला 13 वा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला दोन महत्वाची कामे ही करावी लागणार आहेत. एक म्हणजे लवकरात लवकर ई-केवायसी आणि दुसरे म्हणजे भु लेखांची पडताळणी. होय ही जर कामे तुम्ही वेळीच केली नाही तर तुम्हाला 13 वा हप्ता मिळणार नाही.

Poorva

जमीन पडताळणी

पीएम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांकडे 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असावी. शेतकरी हा जमिनीचा मालक आहे, यासाठी त्याला त्याच्या जमिनीची सातबारा पीएम किसान वेबसाइटवर अपलोड करावी लागेल जेणेकरून लाभार्थी शेतकरी जमिनीचा मालक असल्याचे सिद्ध होईल. कागदपत्रे तपासल्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या जमिनीची प्रत्यक्ष पडताळणीही करणार आहेत. जर तुम्ही पीएम किसान योजनेशी संबंधित असाल, तर तुमच्यासाठी जमिनीची पडताळणी करणे अनिवार्य आहे. ते लवकरात लवकर पूर्ण करा, अन्यथा तुम्हाला हप्त्याच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते.

ई-केवायसी

पीएम किसान योजनेशी संबंधित सर्व लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे आवश्यक आहे. जर कोणी ते पूर्ण केले नाही तर त्याला मिळणाऱ्या हप्त्याचा फायदा अडकू शकतो. त्यामुळे, विलंब न करता, लवकरात लवकर ई-केवायसी करा. ई-केवायसी करणे खूप सोपे आहे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही PM किसान योजनेच्या अधिकृत पोर्टल http://pmkisan.gov.in वर जाऊन स्वतः ई-केवायसी करू शकता. याशिवाय, तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर जाऊन देखील ई-केवायसी करू शकता.

Sunshine Power Of Nutrients

येथे संपर्क करा

पीएम किसान योजनेबाबत काही समस्या असल्यास, तुम्ही [email protected] या अधिकृत ईमेल आयडीवर संपर्क साधू शकता. पीएम किसान योजनेचा हेल्पलाइन क्रमांक- 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 या क्रमांकावरही संपर्क साधता येईल. या योजनेशी संबंधित तुमची प्रत्येक समस्या येथे सोडवली जाईल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 

  • पुणे, नाशिक, जळगाव आजचे बाजारभाव
  • Dragon Fruit Sheti : ड्रॅगन फ्रूटसह स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती करतेय ही महिला शेतकरी

Share this:

  • Facebook
  • X
Tags: ई-केवायसीकेंद्र सरकारनजमीन पडताळणीपंतप्रधान किसान सन्मान निधी योजनापीएम किसान योजना
Previous Post

पुणे, नाशिक, जळगाव आजचे बाजारभाव

Next Post

Havaman Andaj : सावधान… या भागात पाऊस व गारपीटीचीही शक्यता..

Next Post
Havaman Andaj

Havaman Andaj : सावधान... या भागात पाऊस व गारपीटीचीही शक्यता..

ताज्या बातम्या

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 25, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

AI

AI, ड्रोनचा शेतीत वापर काळाची गरज – अजित पवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2025
0

मका एकरी 75 क्विंटल उत्पादन

खरीप मका एकरी 75 क्विंटल उत्पादनाचा फॉर्मुला जाणून घ्या अ‍ॅग्रोवर्ल्डच्या नाशकातील 03 मे (शनिवारी) च्या कार्यशाळेत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा 28 एप्रिल (सोमवारी) रोजी उपलब्ध…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.