Home बाजार भाव कांद्याला ‘या’ बाजार समितीत असा मिळतोय दर ; वाचा आजचे बाजारभाव

कांद्याला ‘या’ बाजार समितीत असा मिळतोय दर ; वाचा आजचे बाजारभाव

कांद्या

मुंबई : आज आपण कांद्याचे बाजारभावासह इतर शेतमालाचे बाजारभाव देखील पाहणार आहोत. कांद्याला आज सर्वाधिक दर हा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला. याठिकाणी कांद्याला 1200 रुपये दर मिळाला असून 3 क्विंटल इतकी आवक झाली. तसेच पुणे- मोशी कांद्याची 240 क्विंटल आवक झाली.

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

आवक

सर्वसाधारण दर

कांदा

पुणे -पिंपरी 3 700
पुणे-मोशी 240 450
कल्याण 3 1200

कारली

खेड-चाकण 62 2500
राहता 4 1700
अकलुज 14 3000
पुणे -पिंपरी 1 2500
पुणे-मोशी 37 2750

कोबी

खेड-चाकण 155 500
राहता 6 650
पुणे -पिंपरी 17 850
पुणे-मोशी 130 850

टोमॅटो

खेड-चाकण 240 750
राहता 32 600
पुणे -पिंपरी 14 1000
पुणे-मोशी 356 850
Panchaganga Seeds
Nirmal Seeds

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.👇