बाजार भाव

जळगाव बाजार समितीत मिळतोय द्राक्षाला सर्वाधिक दर ; जाणून घ्या.. आजचे बाजारभाव

मुंबई : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना यावेळी मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. दरम्यान, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवार (दि. २९) रोजी द्राक्षाला सर्वाधिक दर मिळाला. याठिकाणी ११ क्विंटल इतकी आवक झाली असून सर्वसाधारण दर हा ७००० रुपये तर जास्तीत जास्त दर १०,००० रुपये मिळाला. तसेच द्राक्षाची सर्वाधिक आवक ही सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली. याठिकाणी २६३० क्विंटल आवक झाली तर ८० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. पुणे बाजार समितीत देखील द्राक्षाला चांगले दर मिळाले.

 

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

आवक

सर्वसाधारण दर

द्राक्ष दि. 29-3-2023

औरंगाबाद 169 4500
मुंबई – फ्रुट मार्केट 1242 4750
राहता 1 2000
सोलापूर 2630 80
सांगली -फळे भाजीपाला 27 2700
उस्मानाबाद 14 1650
पुणे 618 7000
नाशिक 32 3000
अमरावती- 108 3750
जळगाव 11 7000

केळी दि. 29-3-2023

नाशिक 90 3500
कल्याण 3 2700
पुणे 2 1100
यावल 4390 2630

डाळिंब दि. 30-3-2023

आटपाडी 466 6700

कांदा दि. 30-3-2023

भुसावळ 40 1000
पुणे -पिंपरी 166 700
Sunshine Power House of Nutrients
Shriram Plastic

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button