तुम्ही या महिन्यात टरबूज लावण्याचा विचार करत आहात का? जर तुम्हाला या सप्टेंबर महिन्यात टरबूज लावायचे असेल तर गोल्ड किंवा गब्बर जातीचे ग्रीनोरा सीड्स निवडा.
या जातींची वैशिष्ट्ये
रोग प्रतिकारशक्ती चांगली…
फळाच्या चवीत गोडवा…
फळांचे वजन 2 किलो ते 4 किलोपर्यंत…
ए ग्रेडचा माल जास्त…
फळ टिकून राहण्याच्या क्षमतेमुळे व्यावसायिकांची पहिली पसंती…
लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी सुरक्षित असून निर्यातीतही चांगली मागणी…
तुमची शेती फायदेशीर बनवा ग्रीनोरा सीड्ससह 🌱
त्यामुळे माझ्या शेतकरी बांधवांनो, आजच तुमच्या जवळच्या ग्रीनोरा सीड्स वितरकाशी संपर्क साधा किंवा चांगल्या रोपवाटिकेतून रोपे बुक करा.
अधिक माहितीसाठी संपर्क :-
मो. 9850607411 / 9824778038
(जाहिरात पुरस्कृत)