शेतकऱ्यांसाठी पावसानंतरची आनंदवार्ता…. 🌨️ 🌱
माती हवी की… अस्सल गांडूळ खत हवे…??
ॲग्रोवर्ल्डतर्फे जळगाव, नाशिकमध्ये दर्जेदार व खात्रीशीर गांडूळ खत उपलब्ध…
पिकांच्या निरोगी व जोमदार वाढीसाठी शेतात गांडूळ खत हे अत्यावश्यकच… दर्जेदार गांडूळ खत दिल्याने उत्पादनात भरीव वाढ होते, हे सर्वांनाच माहिती आहे… अनेक ठिकाणी गांडूळ खताची विक्रीही केली जाते… परंतु हे मिळणारे गांडूळ खत खरोखरच दर्जेदार व खात्रीशीर असते का..?? की गांडूळ खताच्या नावाखाली मातीच तर विकत घेत नाही ना..??
दर्जेदार गांडूळ खत कसे ओळखावे ?
१) दर्जेदार गांडूळ खतात ओलावा २० ते २१ % असावा.
२) गांडुळांची अंडी असावीत.
३) दर्जेदार गांडूळ खत हे वजनाला हलके असते.
४) दर्जेदार गांडूळ खताची उफळणी केली असता त्यातून माती किंवा काही कण बाहेर उडायला नकोत. त्यात ओलावा असावा.
५) गांडूळ खताचा रंग काळसर चहापत्ती सारखा असतो. चहा पावडर प्रमाणेच…
ॲग्रोवर्ल्डतर्फे दर्जेदार व खात्रीशीर गांडूळ खत 10 KG च्या Packing मध्ये उपलब्ध.. संपर्क –
जळगाव
# 9175010125 – किरण
# 9175010172 – अनिता
नाशिक
# 9175066041 – कल्याणी
विश्वास तुमचा… खात्री आमची…
कारण आम्ही आहोत.. ॲग्रोवर्ल्ड.. 🌱
https://www.eagroworld.in