• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

अवकाळी पावसानंतर पिकांचे असे करा व्यवस्थापन

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 30, 2023
in हॅपनिंग
0
अवकाळी पावसानंतर पिकांचे असे करा व्यवस्थापन
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

जळगाव (प्रतिनिधी) : वातावरणातील बदलांमुळे वेळी-अवेळी, अवकाळी पाऊस होत आहे. या पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषत: भाजीपाला, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रब्बी हंगामाच्या बाबतीत बोलायचे तर, रब्बीच्या हंगामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. गहू, हरभरा यासारख्या पिकांची काही ठिकाणी पेरणी झाली आहे तर काही ठिकाणी अद्याप पेरणी बाकी आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. मात्र, अशा परिस्थितीतही योग्य व्यवस्थापन केल्यास अवकाळी पावसामुळे होणारे पिकांचे नुकसान आपण काही प्रमाणात का होईना कमी करु शकतो. ममुराबाद कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. हेमंत बाहेती यांनी अवकाळी पावसानंतर पिकांचे कसे व्यवस्थापन करावे, यासंदर्भात माहिती दिली असून आपण ती जाणून घेणार आहोत.

 

कापूस :- हे अत्यंत महत्वाचे पीक आहे. या पिकाची वेचणी लवकर होणे अपेक्षित होते. मात्र, राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पिकात पाणी जमा साचून नुकसान होण्याची शक्यता आहे. कापूस या पिकाचे नुकसान टाळण्यासाठी ज्या भागात पाणी साचले आहे अशा भागात चर मारून पाण्याचा निचरा करुन घ्यावा. शेतात पाणी राहणार नाही याची काळजी घ्यावी तसेच तयार कापसाची वेचणी लवकरात लवकर करुन त्याला सुरक्षित ठिकाणी ठेवावे.

केळी :- केळी या पिकाचेही अवकाळीमुळे मोठे नुकसान होते. पाने फाटणे, घड खाली सरकने किंवा पाणी जास्त झाल्यामुळे झाड आडवे पडून नुकसान होते. अशा अवस्थेत नुकसान टाळण्यासाठी झाडांना बांबूच्या सहाय्याने आधार दिल्यास नुकसान टळू शकते.

ॲग्रोवर्ल्डचे 2024 मधील पहिले कृषी प्रदर्शन पिंपळगाव नगरीत.. । Agroworld Expo 2024।

रब्बी ज्वारी :- अवकाळी पावसामुळे रब्बी ज्वारीचे पीक पिवळे पडू शकते. हा पिवळसरपणा घालविण्यासाठी 2% युरीयाची फवारणी केल्यास होणारे नुकसान टाळू शकतो.

हरभरा :- अवकाळी पाऊस हा गहू, हरभरा अशा पिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. कोरडवाहू किंवा बागायती हरभरा असेल तर त्या ठिकाणी मर रोग किंवा झाड उबसणीचा प्रादुर्भाव होवू शकतो. अशा ठिकाणी कार्बेन्डाझीम बुरशीनाशक किंवा प्रोपीकोनॅझोल यासारख्या आंतरप्रवाही बुरशीनाशकाची फवारणी करुन घेतली तर कमीत कमी नुकसान होण्यास मदत होईल.

ज्वारी/मका :- ढगाळ वातावरण व कमी तापमानामुळे लष्करी अळींना पोषक वातावरण तयार झाले आहे. अवकाळी पावसामुळे ज्वारी आणि मका या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसू शकतो. अशावेळी शेतात कामगंध सापळे लावावेत. पानांवर खड्डे तसेच अळ्यांनी पाने खाल्ले असतील तर अशा ठिकाणी 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी किंवा 3 मि.लि. ग्राम क्लोरॅनिलिप्रॉल या रासायनिक औषधाची फवारणी पोघ्यामध्ये करावी.

Planto Advt
Planto

लिंबुवर्गीय पिके :- लिंबुवर्गीय पिकांमध्ये खैर्‍या अर्थात खरड्या वाढू शकतो. त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी 25 ग्रॅम ऑक्झीक्लोराईड 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाने मोकळीक दिल्यानंतर फवारणी करावी.

डाळींब :- अवकाळीमुळे फुल आणि फळगळ होवू शकते. ही फुल आणि फळगळ रोखण्यासाठी सर्वात आधी गळ झालेल्या फुल, फळ, फांद्या यांचे अवशेष गोळा करुन त्यांना शेताबाहेर फेकून नष्ट केले पाहिजेत. हे अवशेष तसेच राहू दिले तर झाडावर रोगाचा प्रादुर्भाव होवू शकतो. बागेत स्वच्छता ठेवून नियमित बुरशीनाशकाचा वापर केला पाहिजे. आवश्यकता वाटल्यास पंधरा दिवसांनी दुसरी फवारणी करु शकतो.

अशी वाढवा बुरशीनाशकाची कार्यक्षमता

पावसामध्ये फवारणी करतांना काही काळजी घेणे गरजेचे आहे. अशा वातावरणात किटकनाशक किंवा बुरशीनाशकाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी स्टिकर किंवा स्प्रेडरचा वापर केला पाहिजे. द्राक्ष पिकावर आळीपाळीने आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य बुरशीनाशकाचा वापर उपयोग करावा. हे करीत असतांना स्टिकरचे मिश्रण करणे गरजेचे आहे.

 

Panchaganga Seeds

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • मेथीचे 8 क्विंटल प्रति एकर उत्पादन देणारे सुधारित वाण, जाणून घ्या वैशिष्ट्ये
  • पुन्हा एकदा नव्या चक्रीवादळाचा धोका; अवकाळी पाऊस सुरूच राहणार!

 

Share this:

  • Facebook
  • X
Tags: अवकाळी पाऊसकृषी विज्ञान केंद्रपीक व्यवस्थापनहेमंत बाहेती
Previous Post

मेथीचे 8 क्विंटल प्रति एकर उत्पादन देणारे सुधारित वाण, जाणून घ्या वैशिष्ट्ये

Next Post

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ७ डिसेंबरपासून

Next Post
हिवाळी अधिवेशन नागपूर

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ७ डिसेंबरपासून

ताज्या बातम्या

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

कृषी उडान

“कृषी उडान”च्या लाभासाठी असा करा अर्ज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 17, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.