• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

कापसाला या बाजार समितीत मिळाला इतका दर

वाचा आजचे कापूस बाजारभाव

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 8, 2023
in बाजार भाव
0
कापसाला या बाजार समितीत मिळाला इतका दर
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पुणे : राज्यात मागील काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसासह गारपीट झाली होती यात कापूस पिकासह इतरही पिकांचे नुकसान झाले आहे. सध्या काही भागात अद्याप कापूस वेचणी सुरु आहे. अवकाळी पावसामुळे कापसाची आवक घटल्याने दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आज आपण कापसाला कोणत्या बाजार समितीत किती भाव मिळाला हे जाणून घेणार आहोत.

कापसाला आज (दि. 8) रोजी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कमीत कमी दर 6 हजार 800 रुपये ते जास्तीत जास्त 7 हजार रुपये प्रतिक्विंटल मिळाला. तसेच काल (दि. 7) रोजी कापसाला अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत 7 हजार 244 रुपये प्रतिक्विंटल मिळाला. तर यावल कृषी बाजार समितीत सर्वसाधारण दर 6 हजार 820 रुपये प्रतिक्विंटल मिळाला.

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

शेतमाल

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कापूस (7/12/2023)

संगमनेर क्विंटल 200 6500
सावनेर क्विंटल 1500 6850
राळेगाव क्विंटल 3500 6950
हिंगणा क्विंटल 58 6900
पांढरकवडा क्विंटल 30 6700
आर्वी क्विंटल 1624 7050
अकोला क्विंटल 62 7244
अकोला (बोरगावमंजू) क्विंटल 107 7244
उमरेड क्विंटल 184 6800
देउळगाव राजा क्विंटल 300 7100
वरोरा क्विंटल 498 6700
वरोरा-खांबाडा क्विंटल 409 6700
नेर परसोपंत क्विंटल 137 6130
काटोल क्विंटल 227 6900
सिंदी(सेलू) क्विंटल 190 7100
हिंगणघाट क्विंटल 1000 6900
वर्धा क्विंटल 825 6850
कापूस (6/12/2023)
यावल क्विंटल 101 6820
चिमुर क्विंटल 209 6950
मांढळ क्विंटल 285 6950
पुलगाव क्विंटल 2136 7000

 

Planto Advt
Planto

 

Nirmal Seeds

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • कृषी सल्ला : पूर्वहंगामी ऊस – ताण सहनशील ऊस जाती
  • चीनमधील हजारो तरुण शहर सोडून ग्रामीण भागात जाऊन रमताहेत शेतीत

Share this:

  • Facebook
  • X
Tags: कापूस बाजारभावबाजार समिती
Previous Post

कृषी सल्ला : पूर्वहंगामी ऊस – ताण सहनशील ऊस जाती

Next Post

कृषी सल्ला : आडसाली ऊस – तांबेरा रोग नियंत्रण

Next Post
कृषी सल्ला : आडसाली ऊस – तांबेरा रोग नियंत्रण

कृषी सल्ला : आडसाली ऊस - तांबेरा रोग नियंत्रण

ताज्या बातम्या

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.