कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमधून आता प्रति एकर एक लाखांहून अधिक उत्पन्नाची हमी…!
विश्वास बसत नाही ना..?? तेव्हा याबाबत अधिक माहिती आणि कंपनीच्या प्रतिनिधींशी थेट चर्चा करण्याची संधी… शहादा येथील अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात 7 ते 10 फेब्रुवारी दरम्यान… (शेतकऱ्यांना प्रवेश मोफत) 🌱
* मिरचीच्या करार शेतीसाठी, तुम्ही फक्त जमीन द्या… पाणी द्या… आम्ही बियाणे देऊ… काय खत द्यायचे आहे ?? काय आणि कोणते स्प्रे करायचे… ?? इतकेच नाही तर कराराच्या शेतीद्वारे आपले शेती उत्पादन देखील आम्हीच खरेदी करू …
* आपण केवळ पिकाच्या गुणवत्ता आणि उत्पादन वाढीवर लक्ष केंद्रित करा…
खरोखर, जर असे झाले तर .. !! हे होऊ शकते .. ??
होय.. हे अगदी खरे आहे …
इतकेच नाही, तर पांढरा कांदा… मोहगनी… सुबाभूळ… निलगिरी… बांबू… याच्या करार शेतीबद्दलही ॲग्रोवर्ल्डच्या शहादा येथील कृषी प्रदर्शनात माहिती मिळेल…
तसेच, शेतमजूर समस्येच्या पर्यायासाठी छोट्या – मोठ्या मशीन टूल्सविषयी तपशीलवार माहिती जाणून घेण्याची संधी… कमी श्रमात उत्पादन आणि थेट कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा आता उपलब्ध आहे…
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन..
7 ते 10 फेब्रुवारी 2025. नवीन बस स्टँडच्या समोर, लोणखेडा रोड, शहादा… जिल्हा नंदुरबार
संपर्क – 9175050138 / 9175050178
https://www.eagroworld.in🌱