• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

Bullock competition : सेवर- ग्रोवर बैलजोडी स्पर्धा उत्साहात

शेतकरी बंधू-भगिनीसह हजारो विद्यार्थ्यांचा स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 31, 2022
in हॅपनिंग
0
Bullock competition
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

नाशिक : Bullock competition… पूर्वा केमटेक प्रा.लि. आणि बसवंत गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने सेवर- ग्रोवर बैलजोडी स्पर्धा नुकतीच उत्साहात पार पडली. या स्पर्धेमध्ये फोटोग्राफी तसेच चित्रकला स्पर्धेचा समावेश होता. महाराष्ट्रातील सर्व विभागांतून शेतकरी बंधू-भगिनी तसेच हजारो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

बसवंत गार्डन यांच्यातर्फे दरवर्षी विविध महोत्सवांचे आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. सेवर- ग्रोवर बैलजोडी स्पर्धेत (Bullock competition) शेकडो बैलजोडीधारक शेतकर्‍यांनी फोटोग्राफी स्पर्धेत तर चित्रकला स्पर्धेत दीडशेहून अधिक शाळांतील साडेसात हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. या उत्स्फूर्त सहभागाबद्दल संयोजकांनी स्पर्धकांचे आभार मानले.

भव्य कृषी व दुग्ध प्रदर्शन अ‍ॅग्रोवर्ल्ड 11 ते 14 नोव्हेंबर 2022 @जळगाव..!
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/1xF7vny7J0I

प्रत्येक गटात पाच विजेत्यांची निवड

सर्जा -राजा बैलजोडी म्हणजे शेतकऱ्याचे वैभव. शेतकरी आणि त्यांची बैलजोडी याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सेवर- ग्रोवर बैलजोडी स्पर्धेत आकर्षक 12 बैलजोड्यांना प्रत्येकी रुपये 5000/- तर खरसुंडी, डांगी, नागोर, मद्रास, कोकणी गिद्धा, माळवा आणि गावरान या प्रत्येक जातीतील एका बैलजोडीला प्रोत्साहनपर रुपये 3000/- च्या पारितोषिकासाठी निवड करण्यात आली. सेवर – ग्रोवर चित्रकला स्पर्धा इ. 5 वी ते 7 वी, इ. 8 वी ते 10 वी व खुला गट या तीन गटांत पार पडली. यातील प्रत्येक गटात पाच विजेत्यांची निवड करण्यात आली.

‘या’ तारखेला होणार बक्षीस वितरण समारंभ

‘सेवर- ग्रोवर’ स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पिंपळगाव बसवंत येथील बसवंत गार्डनमध्ये दि. 25 ते 27 नोव्हेंबर 2022 या दरम्यान होणार्‍या प्राचार्य – मुख्याध्यापक परिषदेत होणार आहे. तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र पाठविण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.

Jain Irrigation
Panchaganga Seeds

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • अरे वा ! एका व्यक्तीने जुगाड करत गाडीत असे भरले टोमॅटो ; ‘टॅलेंट’चा व्हिडिओ होतोय व्हायरल !
  • Modern steel warehouse : केंद्र सरकार राज्यात स्टीलची आधुनिक गोदामे बांधणार ; शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

Share this:

  • Facebook
  • X
Tags: पूर्वा केमटेक प्रा.लि.बसवंत गार्डनसेवर- ग्रोवर बैलजोडी स्पर्धा
Previous Post

PM Kusum Yojana : सौर पंप खरेदीवर 90 टक्के अनुदान ; असा करा अर्ज

Next Post

Black Rice : सांगली जिल्ह्यात पहिलाच यशस्वी प्रयोग ; काळ्या तांदळाला बाजारात मिळतोय ‘इतका’ भाव

Next Post
Black Rice

Black Rice : सांगली जिल्ह्यात पहिलाच यशस्वी प्रयोग ; काळ्या तांदळाला बाजारात मिळतोय 'इतका' भाव

ताज्या बातम्या

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

कृषी उडान

“कृषी उडान”च्या लाभासाठी असा करा अर्ज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 17, 2025
0

कृषी उडान

जळगाव, नाशिकसह 6 विमानतळांवरून “कृषी उडान” स्वस्तात पाठवा कृषीमाल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 17, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.