• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

Black Rice : सांगली जिल्ह्यात पहिलाच यशस्वी प्रयोग ; काळ्या तांदळाला बाजारात मिळतोय ‘इतका’ भाव

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 31, 2022
in हॅपनिंग
0
Black Rice

सौजन्य गुगल

Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

Black Rice… पारंपरिक पद्धतीची भातशेती शिवाय नवीन प्रयोग करण्याच्या उद्देशाने काळ्या तांदूळचे (Black Rice) उत्पादन घेण्याचा प्रयोग सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी केला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी पहिल्यांदा काळ्या भातशेतीचा (Black rice farming) प्रयत्न केला आहे. जो आता यशस्वी होताना दिसत आहे. आसाममधून बियाणे आणून शेतकऱ्यांनी काळ्या भातशेतीचा प्रयत्न केला आहे.

काळ्या तांदळाच्या (Black rice) बियांची किंमत 200 ते 250 रुपये प्रतिकिलो आहे. तालुक्यातील सुपीक वातावरणात तांदूळ फुलत आहे. आणि त्यातून शेतकर्‍यांना चांगले उत्पादन मिळत असून हा तांदूळ पौष्टिक व खाण्यास आरोग्यदायी आहे. हा भात शिजायला थोडा वेळ लागतो, मात्र तो पोषक तत्वांनी परिपूर्ण असतो. त्यामुळे या भाताला मागणी आहे. या तांदळाची किंमतही जास्त आहे आणि त्यातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो.

भव्य कृषी व दुग्ध प्रदर्शन अ‍ॅग्रोवर्ल्ड 11 ते 14 नोव्हेंबर 2022 @जळगाव..!
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/1xF7vny7J0I

शेतकऱ्याने आसाममधून बियाणे पेरले

शिराळा तालुक्यात खास करुन भात शेती केली जाते. यावर्षीच्या खरीप हंगामात पारंपरिक भात बियाणांपेक्षा नवीन प्रयोग करण्याच्या उद्देशाने कृषी अधिकाऱ्यांच्या साहाय्याने काही शेतकऱ्यांनी आसाममधून ब्लॅक राईस आणला होता. 200 ते 250 रुपये किलो असलेले महागडे बियाणे मागवले होते. पेरणीतून उगवलेल्या रोपातून त्यांनी बाजूच्या दुसऱ्या क्षेत्रात जुलै महिन्यात रोपांची लागण केली होती. पेरणी केलेल्या पिकापेक्षा लागणीचे पीक अधिक चांगले आहे. सध्या हे भात परिपक्व होत आलेले आहे. या भाताची लांबी आणि आतील तांदूळ काळ्या रंगाचा आहे. या पिकासाठी त्यांनी सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर केला आहे.

Planto

काळ्या तांदळाला (Black rice) बाजारात चांगला दर मिळतो

या भात पिकाची लागवड पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने करण्यात आल्याचे तालुक्यातील शेतकरी अनिकेत पाटील यांनी सांगितले. यामध्ये युरिया किंवा इतर औषधांसारखी रासायनिक खतांचा वापर करण्यात आलेला नाही. तसेच लागवडीखालील भातशेतीचे क्षेत्र वाढवण्यास ते उपयुक्त ठरेल. त्याचवेळी कृषी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर म्हणाले की, या वाणांची बाजारपेठेतील जास्त मागणी आणि उच्च किंमत लक्षात घेऊन या भाताचे उत्पादन वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

‘या’ भाताचे उत्पादन हेक्टरी 25 ते 30 टन

या भाताचे उत्पादन हेक्टरी 25 ते 30 टन आहे आणि बाजारभाव 200 ते 300 रुपये असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. काळ्या भाताच्या लागवडीतून चांगला नफा मिळण्याची अपेक्षा असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.

NIrmal Seeds

कर्करोगावर गुणकारी गुणधर्म

काळ्या तांदळात फायबर, आयर्न व कॉपरसारखे मिनरल्स, वनस्पतीयुक्त प्रोटीन आहे. याच्या आवरणात सर्वाधिक प्रमाणात अॅँथोसिनीन अँटिऑक्सिडंटचे गुणधर्म आहेत. त्यामुळे तो कॅन्सरसह विविध आजारांसाठी गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे. काळा तांदुळ आरोग्यवर्धक असल्यामुळे चांगला भाव मिळत आहे.

काय आहे ब्लॅक राइस

चीनमध्ये राजघराण्यासाठी पूर्वी काळ्या तांदळाचे राइसचे उत्पादन घेतले जायचे. त्याला फॉरबिडन राइस म्हटले जात. वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे या तांदळाचा युरोप, अमेरिकेपर्यंत प्रसार झाला.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • 500 रुपये किलोने विकला जाणारा काळा तांदूळ शेतकऱ्यांना बनवेल करोडपती, जाणून घ्या त्याविषयी सारे काही…
  • Bullock competition : सेवर- ग्रोवर बैलजोडी स्पर्धा उत्साहात

Share this:

  • Facebook
  • X
Tags: काळा तांदूळखरीप हंगामब्लॅक राईसभातशेतीसेंद्रिय पद्धत
Previous Post

Bullock competition : सेवर- ग्रोवर बैलजोडी स्पर्धा उत्साहात

Next Post

Glyphosate ban : ‘या’ तणनाशकावर सरकारने घातली बंदी ; जाणून घ्या.. काय आहे कारण

Next Post
Glyphosate ban

Glyphosate ban : 'या' तणनाशकावर सरकारने घातली बंदी ; जाणून घ्या.. काय आहे कारण

ताज्या बातम्या

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

ड्रॅगन फ्रुट

ड्रॅगन फ्रुटच्या पहिल्या काढणीतच 1 लाखाहून अधिक नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 11, 2025
0

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा ₹50,000 पर्यंतच बक्षीस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2025
0

ड्रोन फवारणी

ड्रोन फवारणीतून महिला करतेय 60 ते 70 हजारांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

ड्रॅगन फ्रुट

ड्रॅगन फ्रुटच्या पहिल्या काढणीतच 1 लाखाहून अधिक नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 11, 2025
0

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा ₹50,000 पर्यंतच बक्षीस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.