टीम ॲग्रोवर्ल्ड

टीम ॲग्रोवर्ल्ड

मागेल त्याला शेततळे

‘मागेल त्याला शेततळे’ योजना अधिक व्यापक करणार ; कृषिमंत्री मुंडेंची माहिती

मुंबई (प्रतिनिधी) 'मागेल त्याला शेततळे' ही कृषी विभागाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असून, अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना याचा अधिक लाभ मिळावा, यादृष्टीने...

कापूस फरदड घेणे टाळा

कृषी सल्ला : कापूस फरदड घेणे टाळा

शेतकऱ्यांनी कापूस फरदड घेणे टाळायला हवे. अधिक उत्पादन मिळावे म्हणून शेतकरी कापूस वेचणीनंतर फरदड कापूस घेतात. त्यातून थोडे अधिक उत्पादन...

हरभरावर मररोग, घाटेअळीचा प्रादुर्भाव झाल्यास असे करा व्यवस्थापन

हरभरावर मररोग, घाटेअळीचा प्रादुर्भाव झाल्यास असे करा व्यवस्थापन

जळगाव : रब्बी हंगामात घेतल्या जाणार्‍या प्रमुख पिकांपैकी हरभरा हे देखील एक महत्वाचे पीक आहे. यंदा हरभरा लागवडीत मोठी वाढ...

कांदा

कांदा लिलाव पूर्ववत सुरु ; वाचा आजचे कांदा बाजारभाव

पुणे : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी गेल्या तीन ते चार दिवसांपासून कांदा निर्यातबंदीमुळे बाजार समित्या बंद ठेवल्या होत्या. मात्र, आता...

दुष्काळ घोषित तालुक्यांना केंद्रीय पथक भेट देऊन पाहणी करणार

दुष्काळ घोषित तालुक्यांना केंद्रीय पथक भेट देऊन पाहणी करणार

पुणे : दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, लोकप्रतिनिधी, अधिकारी आदींशी चर्चा करून या भागातील नागरिकांना दिलासा देण्याचे कार्य समिती करेल, असे केंद्रीय...

सेंद्रिय शेती

शेतकऱ्यांनो सेंद्रिय शेती करा ; यासाठी सरकार देतंय अनुदान

मुंबई : अलिकडच्या काळात अन्न उत्पादनाची गरज पूर्ण करण्यासाठी विषारी कीटकनाशके, रासायनिक खते आणि संकरित पदार्थांचा वापर केला जात आहे....

9,000 चौरस फुटाच्या नर्सरीतून महिन्याला 2 लाखांची कमाई

9,000 चौरस फुटाच्या नर्सरीतून महिन्याला 2 लाखांची कमाई

रामविलास सिंग या बांधकाम ठेकेदाराची कृषी उद्योजक बनण्याची ही रंजक कहाणी आहे. मुळात शिक्षक असलेले सिंग पायाभूत सुविधांच्या अमर्याद संधी...

कृषी सल्ला : खोडवा ऊस – पाचट व्यवस्थापन

कृषी सल्ला : खोडवा ऊस – पाचट व्यवस्थापन

ऊसाचा खोडवा काढून टाकायचा असल्यास पाचट व्यवस्थापन करावे. खोडवा ऊस काढून टाकावयाचा असल्यास, शेतातील पाचट पेटवू नये किंवा शेताबाहेर काढू...

कापसाच्या दरात वाढ ?

कापसाच्या दरात वाढ ? ; जाणून घ्या आजचे कापूस बाजारभाव

पुणे : यंदा कापसाला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र, कापसाचे दर स्थिर असल्याचे दिसून येत आहे. आज...

केळी

केळीला या बाजार समित्यांमध्ये मिळाला असा दर

पुणे : राज्यात मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे केळी बागांचे नुकसान झाले आहे. सध्या केळीला कोणत्या बाजार समितीत किती...

Page 23 of 40 1 22 23 24 40

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर