ग्रामपंचायत निवडणुकांतील उमेदवारांना तीस दिवसांत सादर करावा लागणार निवडणूक खर्च
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांतील उमेदवारांनी अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी निवडणूक निकाल लागल्यापासून तीस दिवसांच्या आत ट्रू व्होटर ॲपद्वारे निवडणूक...