• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

Animal Insurance | केंद्र सरकारची पशुधन विमा योजना

Team Agroworld by Team Agroworld
August 31, 2022
in पशुसंवर्धन
1
Animal Insurance

Animal Insurance

Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

नवी दिल्ली : Animal Insurance… पशुधन विमा योजना केंद्र सरकारतर्फे राबवली जाते. या योजनेअंतर्गत देशातील काही निवडक जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेचा देशातील 300 जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या पशुपालकांना फायदा होत आहे. कोणत्याही कारणाने जनावरे दगावल्यास होणाऱ्या नुकसानापासून शेतकर्‍यांना, पशुपालकांना वाचवण्याच्या मुख्य उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.

पशुधन विम्याच्या फायद्यांबाबत लोकांना जागरुक करणे आवश्यक आहे. पशुधन उत्पादनांचा दर्जेदार विकास करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. तुम्हीही जनावरे पाळत असाल आणि तुम्हाला तुमच्या जनावरांचा विमा काढायचा असेल, तर तुम्हाला पशु विमा योजना काय आहे, याची माहिती यातून मिळू शकेल. मराठीमध्ये पशुधन विमा योजना, ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया, सर्व माहिती या पोस्टमध्ये दिली आहे.

पशुधन विमा म्हणजे काय

जे शेतकरी पशुपालन करून आपला उदरनिर्वाह करतात, अशा पशु मालकांना त्यांच्या नुकसानीपासून संरक्षण प्रदान करणे, हा पशुधन विमा योजनेचा मुख्य उद्देश आहे. एखाद्या पाळीव प्राण्याचा नैसर्गिक घटनेमुळे, एखाद्या रोगामुळे किंवा अपघाताने मृत्यू झाल्यास पशुपालकाचे मोठे नुकसान होते. हे लक्षात घेऊन ही योजना सुरू करण्यात आली आहे.

Jain Irrigation

या योजनेंतर्गत देशी/संकरीत दुभती जनावरे ठेवण्यात आली आहेत. या जनावरांच्या बाजारातील प्रचलित किमतीच्या आधारावर विमा उतरवला जातो. विम्याचा हप्ता फक्त 50% पर्यंत मंजूर आहे. संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलते. योजनेच्या अनुदानाचा लाभ तीन वर्षांच्या पॉलिसीसह प्रति लाभार्थी फक्त दोन जनावरांना उपलब्ध होईल.

पशुधन, लाभार्थ्यांची निवड

• या योजनेत देशी/संकरीत दुधाळ जनावरे व म्हशी यांसारख्या जनावरांना लाभ दिला जातो. दूध देणारे, दूध न देणारे जनावरे तसेच वासराला जन्म दिलेल्या गाभण गुरांचा समावेश योजनेत करण्यात आला आहे.

• जी जनावरे याआधीच शासनाने राबविलेल्या इतर कोणत्याही योजनेचे लाभार्थी आहेत, त्यांना या योजनेचे लाभ मिळू शकणार नाहीत.

• योजनेचा लाभ फक्त दोन जनावरे असलेल्या पशुपालकांनाच मिळणार असून एका जनावराचा विमा जास्तीत जास्त 3 वर्षांपर्यंत असू शकतो.

• दुष्काळ, पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी विमा घेण्यास प्रोत्साहन दिले जाईल. जेणेकरून त्यांना विम्याचा प्रत्यक्ष लाभ मिळू शकेल.

• याशिवाय, जर एखाद्या शेतकऱ्याला तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीची पॉलिसी घ्यायची असेल, तर तोही घेऊ शकतो आणि पुढच्या वर्षी विमा उतरवला तर विम्याच्या हप्त्यात सवलतही मिळेल.

• जनावरांचा विमा त्याला बाजारात मिळू शकणार्‍या सर्वोच्च किंमतीवर आधारित असेल. लाभार्थी, अधिकृत पशुवैद्यक आणि विमा एजंटद्वारे त्याची निश्चिती केली जाईल.

• योजनेंतर्गत विमा संरक्षित गुरांचा मृत्यू झाल्यास, योजनेची रक्कम विमा कंपनीकडून पशुमालकाला प्रदान केली जाईल.

• या योजनेंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम पशुपालकांना जनावरांच्या मृत्यूनंतर 15 दिवसांच्या आत देण्यात येईल.

• या योजनेमुळे जनावर दगावल्यास पशु मालकाचे फारसे नुकसान होणार नाही.

• जनावरांच्या सध्याच्या बाजारमूल्यावर भरपाई दिली जाईल.

Wakhar Corporation

विमा उतरवलेल्या प्राण्याची ओळख

योजनेंतर्गत विमा उतरवलेल्या प्राण्यांना वेगळी ओळख दिली जाते, जेणेकरून विम्याच्या रकमेवर दावा करताना त्यांना सहज ओळखता येईल. या ओळखीसाठी, प्राण्यांच्या कानावर चिन्हांकन केले जाते, ते सर्व प्रकारे सुरक्षित ठेवले पाहिजे. पॉलिसी घेताना कानात मार्किंग किंवा मायक्रोचिप लावली जाते.

हे ओळखचिन्ह लावण्याचा खर्च विमा कंपनी उचलेल आणि देखभालीची जबाबदारी लाभार्थी पशुपालकांची असेल. गुरांच्या कानात केलेले मार्किंग आणि वापरलेल्या साहित्याची निवड विमा कंपनी आणि लाभार्थी या दोघांच्या संमतीने होते.

पशु विमा योजना नोंदणी प्रक्रिया

• सर्वप्रथम तुम्हाला केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाइट http://dahd.nic.in वर जावे लागेल.
• वेबसाईटचे होम पेज तुमच्या समोर ओपन होईल.
• यानंतर विमा योजना अर्ज लिंकवर क्लिक करा आणि फॉर्म उघडा.
• फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती योग्यरित्या भरा.
• फॉर्म भरल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून सबमिट करा.
• अशा प्रकारे तुमचा फॉर्म यशस्वीरित्या सबमिट होईल.

तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇

गाई-म्हशींना मीठ खाऊ घातल्याने त्यांची दूध देण्याची क्षमता खरोखरच वाढते का? जाणून घ्या याविषयी सारं काही

जनावरांमध्ये लम्पी स्कीन व्हायरसची साथ; पशुधनाच्या मृत्यूमुळे शेतकरी अस्वस्थ

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: Animal Insuranceऑनलाइन नोंदणीकेंद्र सरकारदेशी/संकरीत दुधाळ जनावरेपशुधन उत्पादनपशुधन विमाप्राण्याची ओळखविमा कंपनी
Previous Post

आश्चर्यकारक! Urban Agriculture … ग्रामीण भागातील शेतांपेक्षा शहरांमध्ये चांगली वाढतात पीके, उत्पादनही चार पट जास्त

Next Post

गुड न्यूज : खतांच्या किमती कमी होण्याची शक्यता; डीएपीच्या जागतिक किमती 860 डॉलर्सपर्यंत घसरल्या

Next Post
खतांच्या किमती

गुड न्यूज : खतांच्या किमती कमी होण्याची शक्यता; डीएपीच्या जागतिक किमती 860 डॉलर्सपर्यंत घसरल्या

Comments 1

  1. Pingback: Amazing : पुण्यात आयव्हीएफ तंत्रज्ञानाने साहिवाल वासरू घातले जन्माला; 27 किलो वजन - Agro World

ताज्या बातम्या

पीक विमा

रब्बी पीक विमा: मुदत जवळ आली! शेतकऱ्यांनो, हे 5 मोठे बदललेले नियम तुम्हाला माहित आहेत का?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 15, 2025
0

शेती-माती ते वर्ल्ड कप

शेती-माती ते वर्ल्ड कप: रेणुका सिंग ठाकूरचा प्रेरणादायी प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 14, 2025
0

गुजरातच्या विक्रमी केळी उत्पादकतेचे रहस्य

गुजरातच्या विक्रमी केळी उत्पादकतेचे रहस्य आणि भरघोस उत्पादनाासाठीच्या खास टिप्स!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 14, 2025
0

न्याय्य व्यापार करारा

ट्रम्प नरमले! भारतासोबत ‘न्याय्य व्यापार करारा’चे संकेत, आयात शुल्क कमी होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 12, 2025
0

थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 11, 2025
0

AI

शेतात AI कसे वापरावे? सोप्या ट्रिक, मोठे फायदे!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 10, 2025
0

जपान

जपानचे अस्वलांशी युद्ध: 54,000 अस्वल, सैन्य तैनात आणि 5 धक्कादायक सत्ये

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 8, 2025
0

जाणार एकदाचा पाऊस; महाराष्ट्रात थंडीचा मोसम सुरू

जाणार एकदाचा पाऊस; महाराष्ट्रात थंडीचा मोसम सुरू

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 7, 2025
0

एका गावात एकाच दिवशी आले 16 नवे ट्रॅक्टर!

एका गावात एकाच दिवशी आले 16 नवे ट्रॅक्टर! महाराष्ट्राच्या शेतीत नेमकं काय घडतंय?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 6, 2025
0

राज्यात आणखी 2-3 दिवस पाऊस

राज्यात आणखी 2-3 दिवस पाऊस; नव्या कमी दाब क्षेत्राचा प्रभाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 5, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

पीक विमा

रब्बी पीक विमा: मुदत जवळ आली! शेतकऱ्यांनो, हे 5 मोठे बदललेले नियम तुम्हाला माहित आहेत का?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 15, 2025
0

शेती-माती ते वर्ल्ड कप

शेती-माती ते वर्ल्ड कप: रेणुका सिंग ठाकूरचा प्रेरणादायी प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 14, 2025
0

गुजरातच्या विक्रमी केळी उत्पादकतेचे रहस्य

गुजरातच्या विक्रमी केळी उत्पादकतेचे रहस्य आणि भरघोस उत्पादनाासाठीच्या खास टिप्स!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 14, 2025
0

न्याय्य व्यापार करारा

ट्रम्प नरमले! भारतासोबत ‘न्याय्य व्यापार करारा’चे संकेत, आयात शुल्क कमी होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 12, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish