• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

शहाद्यात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आज उदघाटन

हाय व्हील्स, ड्रोन प्रात्यक्षिकाचे आकर्षण

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 2, 2026
in कृषीप्रदर्शन
0
शहाद्यात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आज उदघाटन
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

शहादा – येथील नवीन बस स्टॅन्ड जवळील लोणखेडा रस्त्यावर उद्या 2 जानेवारी (शुक्रवारी) पासून चार दिवसीय ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनास सुरुवात होत आहे. आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. निर्मल सीड्सतर्फे प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी येणाऱ्या पहिल्या पाच हजार जणांना भाजीपाला बियाणे सॅम्पल पाकीट भेट देण्यात येईल. पदमावती सीड्सतर्फे लकी ड्रॉच्या माध्यमातून रोज शंभर जणांना आकर्षक ग्रो बॅग देण्यात येणार आहे.

 

कृषी यंत्र व औजारांवर भर
भर पावसातही मशागत करणाऱ्या हाय व्हील्ससह फवारणीसाठीचे ड्रोन प्रात्यक्षिक, सोलर फार्मिंग, झटका मशीन, सोलरवरील वॉटर पंपाचेही स्टॉल्स आहेत. शेत मजुरीला पर्याय ठरतील, अशा पिकांच्या लागवडीपासून ते पिकांच्या काढणी, मळणीपर्यंतच्या अवस्थेतील विविध प्रकारचे लहान मोठे अत्याधुनिक 25 हून अधिक कृषी यंत्र व औजारांचे स्वतंत्र दालन आहे. या प्रदर्शनात 150 हून अधिक स्टॉल्स असून प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी मोफत असून प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ॲग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण यांनी केले.

तरुणांना व्यवसायाची संधी
इंदौर, धारसह राजकोट येथील कंपन्या प्रथमच शहादा येथे प्रदर्शनात सहभागी होत आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून परिसरातील सुशिक्षित तरुणांसाठी तालुकानिहाय डीलरशिपच्या व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. कमी पाण्यात अधिक उत्पादन देणार्‍या विविध पिकांमधील वाणांबाबत सखोल मार्गदर्शन, मिरची, मोहगनी, सुबाभूळ, निलगिरी, बांबू, पांढरा कांदा यांची करार शेती, 12 पेक्षा जास्त कंपन्यांचे केळीचे टिशूकल्चर रोपे, पपई, कलिंगड उसासारख्या विविध फळे व भाजीपाल्याच्या नर्सरी, किचन गार्डन टूल्स, काटेकोर पाणी व्यवस्थापन तसेच बदलत्या हवामानानुसार पीक लागवड व तंत्रज्ञानाची माहितीदेखील या प्रदर्शनात मिळेल. कृषी विभागाच्या विविध शासकीय योजना, बँक, कृषी विषयक पुस्तकेही एकाच छताखाली उपलब्ध होतील.

किचन गार्डन ते शॉपिंग फेस्टिवल
शहरी भागात टेरेस – किचन गार्डनिंगचे वाढते प्रमाण लक्षात घेता लहान लहान अवजारांसह किचन गार्डनसाठीचे टूल्सही उपलब्ध करून दिले आहेत. खवय्यांसाठी खास खाऊ गल्ली तसेच शॉपिंग फेस्टिवलचेही आयोजन असून प्रदर्शनात सांस्कृतिक कार्यक्रमाची देखील रेलचेल आहे.

अ‍ॅग्रोवर्ल्ड आयोजित या कृषी प्रदर्शनासाठी जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड, मेट्रोजन बायोटेक प्रायोजक आहे. प्लॅन्टो कृषी तंत्र, निर्मल सिड्स, नमो बायोप्लांट्स, ओम गायत्री नर्सरी, एअरटेक बायो सहप्रयोजक आहेत.

 

https://www.eagroworld.in   /   http://www.agroworldexpo.com

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Previous Post

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन, शहादा

Next Post

नंदुरबार जिल्हा कृषी क्षेत्रात देशपातळीवर अग्रगण्य ठरू शकतो – सीईओ नमन गोयल

Next Post
नंदुरबार जिल्हा कृषी

नंदुरबार जिल्हा कृषी क्षेत्रात देशपातळीवर अग्रगण्य ठरू शकतो - सीईओ नमन गोयल

ताज्या बातम्या

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 8, 2026
0

जून आणि जुलैमध्ये करावयाची शेतीची कामे

जून आणि जुलैमध्ये करावयाची शेतीची कामे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 8, 2026
0

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 6, 2026
0

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 5, 2026
0

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 4, 2026
0

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

मान्सूनच्या दमदार वाटचालीस अनुकूल स्थिती

मान्सूनच्या दमदार वाटचालीस अनुकूल स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

ऊस नियंत्रण आदेश २०२६ मागे

ऊस नियंत्रण आदेश २०२६ मागे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

किस राज्य में कितनी तारीख को पहुंचेगा मानसून देखिए

किस राज्य में कितनी तारीख को पहुंचेगा मानसून देखिए

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 1, 2026
0

Centre Waives Cotton Import Duty

केंद्राकडून कापूस आयात शुल्क माफ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 3, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 8, 2026
0

जून आणि जुलैमध्ये करावयाची शेतीची कामे

जून आणि जुलैमध्ये करावयाची शेतीची कामे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 8, 2026
0

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 6, 2026
0

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 5, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish