• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पॅन आणि आधार अद्याप लिंक केले नाही? होऊ शकतो १० हजारांचा दंड!

Team Agroworld by Team Agroworld
March 11, 2021
in इतर
0
पॅन आणि आधार अद्याप लिंक केले नाही? होऊ शकतो १० हजारांचा दंड!
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

आपले पॅनकार्ड (PAN CARD) आधारकार्डाशी (Aadhar card) लिंक (link) करणे हे गरजेचे (mandatory) आहे, त्यामुळे सर्वांनी याचे महत्व समजून घेत हे काम पूर्ण केले आहे. मात्र अद्याप अनेक लोक असे आहेत ज्यांनी पॅनकार्ड आधारकार्डाशी लिंक केलेले नाही. अशा लोकांसाठी हे काम करण्याची मुदत आता ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. जर या तारखेपर्यंत हे काम पूर्ण झाले नाही तर १० हजारांचा दंड (fine) भरावा लागू शकतो. सरकारच्या आकडेवारीनुसार (government statistics) अद्याप १८ कोटी पॅनकार्डधारक असे आहेत ज्यांनी आधारकार्ड लिंक केलेले नाही. यामुळे आपले पॅनकार्ड अवैध (illegal) ठरवले जाऊ शकते.

होऊ शकतो १० हजारांचा दंड

पॅनकार्ड आधारकार्डाशी लिंक करण्याचे काम ३१ मार्च २०२१पर्यंत पूर्ण केले गेले नाही तर आयकर कायद्याच्या तरतुदींनुसार आपल्यावर १० हजारांचा दंड लावला जाऊ शकतो. सरकारी निर्देशांनुसार पॅनकार्ड हे आधारकार्डाशी लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

लिंक न केल्यास पॅनकार्ड निष्क्रीय होणार

कर विभागाच्या माहितीनुसार जर ३१ मार्च २०२१पर्यंत लिंक न केलेल्या पॅनकार्डाचा वापर करताना कोणी आढळून आले तर त्याच्यावर आयकर कायद्याच्या कलम २७२Bअंतर्गत दहा हजारांचा दंड लावला जाऊ शकतो. कर विभागाने म्हटले होते की ३१ मार्च २०२१पर्यंत करदाते किंवा पॅन आणि आधारकार्ड लिंक न झाल्यास पॅनकार्ड निष्क्रीय होईल. सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २०१८मध्ये आधारकार्ड संवैधानिकरित्या वैध घोषित केले होते आणि म्हटले होते की इन्कम टॅक्स रिटर्न्स दाखल करण्यासाठी आणि पॅनकार्डच्या वितरणासाठी बायोमेट्रिक आयडी अनिवार्य असेल.

असे लिंक करा पॅनकार्ड आणि आधारकार्ड

जर आपण अद्याप आपले आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक केले नसेल तर https://www.incometaxindiaefiling.in/ या संकेतस्थळावर जा आणि लिंक करण्यासाठी आपले तपशील भरा. पॅन आणि आधार जोडण्यासाठी आणखी एक मार्ग आहे. यासाठी आपल्याला ५६७६७८ किंवा ५६१६१ या क्रमांकावर मेसेज पाठवावा लागेल. हे पाठवताना लक्षात ठेवा की मेसेज याच फॉर्मॅटमध्ये असावा- UIDPAN12digitAadhar>10digitPAN|
सौजन्य:- समाज माध्यम

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Previous Post

ब्राझीलच्या श्वेतक्रांतीत भारतीय गोवंशाचे योगदान

Next Post

आता देशात कोठूनही घेता येईल रेशन, 17 राज्यात ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजना लागू

Next Post
आता देशात कोठूनही घेता येईल रेशन, 17 राज्यात ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजना लागू

आता देशात कोठूनही घेता येईल रेशन, 17 राज्यात 'वन नेशन वन रेशन कार्ड' योजना लागू

ताज्या बातम्या

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 6, 2026
0

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 5, 2026
0

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 4, 2026
0

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

मान्सूनच्या दमदार वाटचालीस अनुकूल स्थिती

मान्सूनच्या दमदार वाटचालीस अनुकूल स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

ऊस नियंत्रण आदेश २०२६ मागे

ऊस नियंत्रण आदेश २०२६ मागे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

किस राज्य में कितनी तारीख को पहुंचेगा मानसून देखिए

किस राज्य में कितनी तारीख को पहुंचेगा मानसून देखिए

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 1, 2026
0

Centre Waives Cotton Import Duty

केंद्राकडून कापूस आयात शुल्क माफ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 3, 2026
0

‘एल-निनो’ मुळे यंदाचा जून महिना ठरणार ‘ताप’ दायक!

‘एल-निनो’ मुळे यंदाचा जून महिना ठरणार ‘ताप’ दायक!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 30, 2026
0

‘आयएमडी’चा सुधारित हवामान अंदाजही कमी पावसाचाच!

‘आयएमडी’चा सुधारित हवामान अंदाजही कमी पावसाचाच!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 29, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 6, 2026
0

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 5, 2026
0

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 4, 2026
0

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish