केंद्र आणि राज्य सरकारतर्फे विविध योजना राबविल्या जातात पण त्या सर्वसामान्य नागरिकापर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाहीत …या योजना सर्वसामान्य शेतकऱ्यास माहिती व्हाव्यात या उद्देषांतून खास अॅग्रोवर्ल्ड तर्फे काही निवडक योजनांची माहिती शेतकरीहितार्थ संकलित व प्रकाशित.
गाई-म्हशी विकत घेणे
२३ फेब्रुवारी २०२१ पासून ७५ टक्के अनुदानावर २ गाई किंवा २ म्हशी दुधाळ जनावरांचे अर्ज सुरू झाले आहे.
४०००० प्रति जनावर आणि त्यांचा विमा यासाठी हे अनुदान आहे
२८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत या जिल्ह्यासाठी अनुसूचित जाती जमाती त्याचप्रमाणे जे काही आदिवासी बांधव आहेत अशा बांधवांसाठी असणाऱ्या विशेष घटकातील योजनेअंतर्गत ७५ टक्के अनुदानावर २ गाई किंवा २ म्हशी दुधाळ जनावरांचे वाटप यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
या प्रकल्पसाठी तुम्हाला जर ८५०६१ रुपये ची फाईल करायची असेल तर सरकार तुम्हाला ७५ टक्के अनुदान देईल.
शेतकऱ्यांना लागणारी कागदपत्रे आणि कोण कोणते जिल्हे सुरू झाले आहेत ते दिले आहेत तरी शेतकरी मित्रांनी आपल्या जिल्ह्यातील पशु वैदयकीय अधिकाऱ्यास संपर्क करावा.
शेतकरी मित्रांसाठी दुधाळ जनावरे अर्ज यांचा नमुना खाली दिलेला आहे तरी शेतकऱ्यांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तो अर्ज आणि नमुना पहा.२ गाई किंवा २ म्हशीला मिळणार
application_form
2 महाश 1 गाय
I am intrested
At/ post girad tal badagaon dist jalgaon
मला हवा आहे या योजनेचा लाभ
दुधाड म्हशी
धुळे जिल्हा आहे का
मी या योजनेचा लाभ घेऊ इच्छितो
दुधाळ म्हशी साठी
चगली य
वजन आहे
[email protected]