• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

बर्ड फ्लू – माहिती आणि जागरूकता

Team Agroworld by Team Agroworld
February 13, 2021
in तांत्रिक
0
बर्ड फ्लू – माहिती आणि जागरूकता
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

कोरोनानंतर  आता देशात पुन्हा एक जुना आजार  डोकं वर काढतो आहे. या रोगाचं नाव आहे बर्ड फ्लू . जशा बर्ड  फ्लू च्या बातम्या येतात , तश्या कोंबड्यांच्या पोल्ट्री खाली केल्या जातात, लाखो पक्षांना मारलं जातं, चिकनचे  दर एकाएकी खाली उतरतात, उलट-सुलट चर्चा सुरू होते आणि लोकांमध्ये दहशत पसरते पण हा रोग आहे तरी काय?
बर्ड फ्लू हा पक्षांमध्ये पसरणारा एक संसर्गजन्य रोग आहे. आजार मनुष्यात संक्रमित होऊ शकतो. हा प्रामुख्याने पक्षांचा विषाणूजन्य आजार असून तो “इन्फ्ल्यूंझा टाइप अ” या विषाणूमुळे होतो. या विषाणूंच्या प्रथिनांचे १६ एच आणि ९ एन असे प्रकार असून यापैकी एच ५, एच ७ आणि एच 10  हेच प्रकार माणसाच्या मृत्यूस कारण ठरू शकतात. त्यामुळेच एच ५ एन १ हा माणसासाठी अधिक धोकादायक मानला जातो.

 प्रसार
       हा आजार बाधित पक्षांच्या किंवा त्यांची विष्ठा, नाकातील आणि डोळ्यातील स्त्राव, लाळ, दूषित पृष्ठभाग, खाद्य, पाणी इत्यादींच्या संपर्काने तीव्र पसरतो. बाधित पक्षांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती, त्यांचे कपडे, खाद्य, कुक्कुटपालनातील उपकरणे यांच्यामार्फत या आजाराचा प्रसार होऊ शकतो. पक्ष्याद्वारेच हा रोग माणसांपर्यंत पोहोचतो. जे लोक पक्ष्यांच्या सानिध्यात येतात त्यांच्यामध्ये हा रोग पसरण्याची जास्त शक्यता असते.

 पक्षांमधीललक्षणे
बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर ताप येणे, घशात खवखव होणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात. बाधित पक्षी अशक्त होतात, खाद्य कमी खातात, अंडी उत्पादन घटल्याचे दिसून येते. रोग  जास्त पसरला तर निमोनिया होण्याची शक्यता असते. बाधित पक्षी बऱ्याच वेळेस लक्षणे न दाखविता मेलेले आढळतात.

रोगनिदान
       लक्षणांवरून या आजाराचे प्राथमिक निदान करता येते. पक्क्या  निदानासाठी रक्तजल किंवा नासिकेमधून  घेतलेले पक्षांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवावे लागतात.

उपचार
       पक्षांसाठी सध्या तरी या आजारावर विशिष्ट उपचार उपलब्ध नाही. सरकारच्या निर्देशानुसार जिथे हा आजार असेल तेथील एक किलोमीटरच्या परिसरातील पक्षी मारून टाकणे  आणि तीन किलोमीटरचा भाग प्रतिबंधित करणे हा एकमेव उपाय आहे.

बर्ड फ्लूचा मानवांमध्ये प्रसार व लक्षणे
       एखादी व्यक्ती बर्ड फ्लूचा संसर्ग झालेल्या पक्षाच्या सरळ संपर्कात आल्याने त्यालायाची लागण होऊ शकते. या आजाराचा सर्वाधिक धोका आजारी पक्षांच्या सान्निध्यात येणाऱ्या

व्यक्तींना असतो. बाधित व्यक्ती पासून इतर व्यक्तींना संसर्ग होण्याची शक्यता कमी असते.

विषाणूने दूषित असलेले अर्धे कच्चे मांस किंवा अंडी खाल्ल्याने हा आजार होऊ शकतो.
मानवामध्ये साधारणता आजाराचा संसर्ग झाल्यानंतर दोन ते आठ दिवसांनी लक्षणे

दिसण्यास सुरवात होते. संसर्ग झालेल्या व्यक्तीस फ्लू सारखा आजार  जडल्याचे दिसते. ताप येणे,

खोकला, घशात खवखव, पोट दुखी, उलट्या, अतिसार, डोकेदुखी, सांधेदुखी यासारखी लक्षणे दिसून

येतात. संक्रमण वाढून निमोनिया होऊ शकतो. कधी कधी श्वास घेण्यासहि त्रास होऊ शकतो. पण

आत्तापर्यंत भारतात बर्ड फ्लूचा संसर्ग माणसाला झाल्याचे निदर्शनास आलेले नाही.

जागरूक राहा

·         बर्ड फ्लू संबंधी शास्त्रीय माहिती अवगत करून घ्या.

·         चिकन म्हणजे मांस  आणि अंडी पूर्णपणे शिजवलेली असतील तर ते खायला सुरक्षित आहेत.

·         आजारी किंवा बाधित पक्ष्यांचे मांस किंवा अंडी खाणे टाळावे.

·         आजारी आणि मृत पक्षी दिसून आल्यास त्वरित पशुवैद्यकीय अधिकार्‍यास सूचित करावे.

·         कच्चा पोल्ट्री उत्पादनात सोबत काम करताना आपले हात साबणाने वारंवार ​धुवा.

·         व्यक्तिगत स्वच्छता राखा, परिसर स्वच्छ ठेवा .

·         कच्चे चिकन किंवा चिकन उत्पादनासोबत काम करताना मास्क आणि ग्लोव्हसचा वापर करा .

·         शिल्लक राहिलेल्या मांसाची योग्य विल्हेवाट लावा.

  • डॉ. शर्मिला माजी
    प्राध्यापक
    सूक्ष्मजीवशास्त्र विभाग मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय, मुंबई – ४०००१२

 

  • डॉ . वर्षा देविदास थोरात
     सहाय्यक प्राध्यापक
    सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय, मुंबई –४०००१२ ,मोबा.- ८७७९२२७२६२

         डॉ. आर. आर. फरांदे 

         सहाय्यक प्राध्यापक ,
        सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: कुक्कुटपालनबर्ड फ्लूमुंबईसूक्ष्मजीवशास्त्र विभाग मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय
Previous Post

अशी स्थापन करा शेतकरी उत्पादक कंपनी…

Next Post

राज्यात १६ ते १८ फेब्रुवारी पावसाची शक्यता…!

Next Post
राज्यात १६ ते १८ फेब्रुवारी पावसाची शक्यता…!

राज्यात १६ ते १८ फेब्रुवारी पावसाची शक्यता...!

ताज्या बातम्या

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2026
0

AgroWorld Bio Septic Tank – इको फ्रेंडली और स्मार्ट सोल्युशन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट  विभागनिहाय  स्थिती अशी

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट विभागनिहाय स्थिती अशी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 8, 2026
0

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish