• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

‘अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘महा’ वादळाची तीव्रता कमी होणार !

Team Agroworld by Team Agroworld
November 6, 2019
in तांत्रिक
0
‘अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘महा’ वादळाची तीव्रता कमी होणार !
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

  ताशी ७ ते ८ किलोमीटर वेगाने ओमानकडे मार्गक्रमण; नवीन वादळांपूर्वी शेतकऱ्यांनी शेतीची कामे उरकून घ्यावीत.

     अरबी समुद्रात निर्माण झालेले महावादळ १२० किमी वेगाने गुजरातकडे जात आहे. हवामान खात्यानुसार, १९६५ नंतर प्रथमच १० दिवसांच्या कालावधीत अरबी समुद्रात दोन चक्रीवादळ निर्माण झाले आहे. याआधी क्यार वादळ आले होते. महावादळ बुधवार, गुरुवारी पोरबंदर ते दीव दरम्यानच्या समुद्र किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. परंतु त्याची तीव्रता कमी होणार असून ते वादळ विरत आहे.

      ‘अरबी समुद्रात तयार झालेले ‘महा’ वादळ विरत असून, त्याची तीव्रता कमी होत आहे,त्यामुळे गुजरात व उत्तर महाराष्ट्रातील संभाव्य अतिवृष्टीचा धोका टळणार आहे,’ असा अंदाज हवामानाचे अभ्यासक प्रा. बी. एन. शिंदे यांनी वर्तविला आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात आणखी एक नवे वादळ निर्माण होत असून, त्याचा धोका काही प्रमाणात  महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना आहे.

       ‘क्यार’ वादळानंतर पाच सहा दिवसांपूर्वी लक्षद्वीपजवळ तयार झालेले ‘महा’ वादळ राज्याच्या काही भागात पाऊस देत क्षीण होत गेले आहे. ते आता ताशी ७ ते ८ किलोमीटर वेगाने ओमानकडे सरकत आहे. त्यामु‌ळे पाऊस कमी होत गेला. गुजरात आणि महाराष्ट्रातील अतिवृष्टीचा धोका आता टळण्याची शक्यता आहे. त्यानंतर एकाएकी वाढलेल्या उन्हामुळे स्थानिक बाष्पीभवनातून तुरळक ठिकाणी दुपारनंतर पाऊस होत आहे. ‘महा’ वादळ पूर्णपणे विरल्यावर तोही कमी होईल.

      मात्र, बंगालच्या उपसागरात अंदमानजवळ ‘महा’पेक्षा मोठे चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. ते आठवड्यात भारताकडे येण्याची शक्यता आहे. त्याने महाराष्ट्रासह दक्षिण भारतात जोदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी महाराष्ट्रावरील सर्व बाष्प तिकडे खेचले जाणार आहे. त्यामुळे काही दिवस पाऊस थांबेल शिवाय कडक उन पडेल. सकाळी थंडी, धुके व दुपारी कडक उन असा अनुभव येण्याची शक्यता आहे. मागील १५ दिवसापासून अतिवृष्टीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना या वादळांमुळे अजून नुकसान होण्याची भीती होती. परंतु या दोन वादळांमध्ये असलेला खंड पाहता या काळात शेतकऱ्यांनी शेतीची कामे उरकून घ्यावीत. शेतांची दुरूस्ती, मळणी, काढणी वगैरे कामे उरकता येतील, इतपत उघडीप मिळण्याची शक्यता आहे. ती उरकून घेऊन पुन्हा एकदा वादळी पावसाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना सज्ज व्हावे लागेल.  

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: 'क्यार' वादळमहा वादळ
Previous Post

आरोग्यदायी केळी !

Next Post

जळगाव येथील ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन २०१९ ची जय्यत तयारी सुरु

Next Post
जळगाव येथील ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन २०१९ ची जय्यत तयारी सुरु

जळगाव येथील ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन २०१९ ची जय्यत तयारी सुरु

ताज्या बातम्या

फोटोपिरियड कंट्रोल' तंत्रज्ञान

फोटोपिरियड कंट्रोल’ तंत्रज्ञान: आधुनिक शेती आणि पशुपालनातून भरघोस उत्पन्नाची गुरुकिल्ली

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 23, 2026
0

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

एल निनो

चीनचा ‘एल निनो’ इशारा: यंदा विक्रमी उष्णता आणि पावसाचे संकट; भात पिकाला मोठा धोका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

अस्सल देवगड हापूस

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिक, धुळे येथे 25 एप्रिल (शनिवारी) तर जळगाव, भुसावळ, शहादा व छ. संभाजीनगर येथे 26 एप्रिल (रविवारी) ला… (90 पेटी उपलब्ध)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

बीटी कॉटन

राजस्थानमध्ये ‘बीटी कॉटन’ विक्रीला मंजुरी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात आता बहरणार भाजीपाल्याचे मळे!

मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात आता बहरणार भाजीपाल्याचे मळे !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2026
0

आयएमडी

नाशिकसह राज्यातील सहा जिल्ह्यांत पावसाचा इशारा; आयएमडीचा ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 18, 2026
0

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 20, 2026
0

ऑरगॅनिक फार्मिंग

‘साराभाई’च्या ‘रोशेस’ने ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये गमावले २ कोटी रुपये!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर - ॲग्रोवर्ल्ड

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर – ॲग्रोवर्ल्ड

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

फोटोपिरियड कंट्रोल' तंत्रज्ञान

फोटोपिरियड कंट्रोल’ तंत्रज्ञान: आधुनिक शेती आणि पशुपालनातून भरघोस उत्पन्नाची गुरुकिल्ली

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 23, 2026
0

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

एल निनो

चीनचा ‘एल निनो’ इशारा: यंदा विक्रमी उष्णता आणि पावसाचे संकट; भात पिकाला मोठा धोका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

अस्सल देवगड हापूस

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिक, धुळे येथे 25 एप्रिल (शनिवारी) तर जळगाव, भुसावळ, शहादा व छ. संभाजीनगर येथे 26 एप्रिल (रविवारी) ला… (90 पेटी उपलब्ध)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish