• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

उन्हापासून कोंबड्यांचे संरक्षण

Team Agroworld by Team Agroworld
May 20, 2019
in तांत्रिक
0
उन्हापासून कोंबड्यांचे संरक्षण
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT
  • रितेश निकम – सागर भुतकर

उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाचा कोंबड्यांवर विपरीत परिणाम होत असतो. अधिक तापमानामुळे कोंबड्यांच्या खाद्य खाण्याच्या व शरीरवाढीचा दर कमी होतो. कोंबड्यांमध्ये अंडी देण्याची क्षमता कमी होते. उन्हाच्या अधिक ताणामुळे कोंबड्यातील मृत्यूदर वाढण्याची शक्यता असते. यामुळे आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.

कोबड्यांत उष्णतेची आढणारी लक्षणे

  • कोंबड्या शांतपणे उभ्या राहतात व त्यांच्यामध्ये सुस्तपणा येतो.
  • कोंबड्या पाणी ज्यास्त पितात व खाद्य कमी प्रमाणात खातात.
  • कोंबड्या तोंडाची सतत उघडझाप करून धापा टाकतात.
  • कोंबड्यांच्या वजनात अचानकपणे घट होते.
  • कोंबड्यांची त्वचा रखरखीत होते व रंगामध्ये फरक दिसून येतो.

सर्वसामान्य उपाययोजना

  • कोंबड्याना उष्माघातापासून वाचविण्यासाठी शेडचेे छत आच्छादीत करावे. छताची साफसफाई व डागडुजी करुन त्याला पांढर्‍या रंगाने रंगवून घ्यावे यामुळे उन्हाची तीव्रता कमी होईल. छतावर वाळलेल्या गवताच्या पेंढया, गव्हाचा किंवा भाताचा कोंडा टाकावा. दिवसातून दोन ते तीन वेळेस छतावर पाण्याची फवारणी करावी.
  • शेडच्या एका बाजूला पोत्याचे पडदे लावून त्यावर दिवसातून दोन ते तीन वेळेस
    पाणी शिंपडल्याने शेडमध्ये थंडावा निर्माण होईल. शेडमध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. यासाठी पंख्यांचा वापर करावा त्यामुळे आत असलेली उष्ण हवा बाहेर टाकण्यास मदत होईल.
  • कोंबड्यांच्या आहारमध्ये अचानक बदल करू नये. पिण्यासाठी स्वछ, थंड आणि मुबलक पाण्याची व्यवस्था करावी.

बाष्पीभवन पद्धतीचा वापर
प्रचलित बाष्पीभवन पद्धतीमध्ये हवा व उष्णता यांच्या ऊर्जेचा वापर केला जातो. यामुळे थंड हवेची निर्मिती होते. या तंत्राचा कोंबड्यांच्या शेडमध्ये वापर केल्यास उष्णतेचा तान कमी होण्यास मदत मदत होते. 30 अंश से. पेक्षा ज्यास्त तापमान असणार्‍या व कोरडी हवा असलेल्या निवारा पद्धतीत या तंत्राचा वापर करता येतो.

पक्ष्यांची संख्या कमी करणे
शेडमध्ये पक्ष्यांची घनता ज्यास्त ठेवल्यास उष्णतेची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते आणि पक्षी एकमेकांची उष्णता ग्राह्य करतात. यासाठी शेडमधील पक्षांची घनता कमी करुन पक्ष्यांतील उष्णतेचा ताण कमी करता येतो.

आहाराचे नियोजन
उष्णतेचा ताण वाढल्याने पक्षी पाणी मोठ्या प्रमाणात पितात. शरीराच्या तापमानपेक्षा थंड पाणी पिल्याने पक्ष्यांना शरीराचे तापमान कमी करण्यास मदत होते. थंड पाण्यात इलेक्ट्रोलाइट मिसळून पक्ष्यांना दिल्यास पक्ष्यांचा रक्ताचा सामु नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. दिवसाऐवजी रात्री खाद्य दिल्यास पक्षी मोठ्या प्रमाणात सेवण करतात. संध्याकाळी सहा ते आठ व पहाटे पाच ते सात या कालावधीत खाद्य देणे अधिक योग्य ठरते.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: इलेक्ट्रोलाइटउन्हापासून कोंबड्यांचे संरक्षणउष्माघात
Previous Post

औषधी वनस्पतीची यशस्वी शेती

Next Post

शेतीसाठी वापरली जाणारी आधुनिक अवजारे

Next Post
शेतीसाठी वापरली जाणारी आधुनिक अवजारे

शेतीसाठी वापरली जाणारी आधुनिक अवजारे

ताज्या बातम्या

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2026
0

AgroWorld Bio Septic Tank – इको फ्रेंडली और स्मार्ट सोल्युशन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट  विभागनिहाय  स्थिती अशी

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट विभागनिहाय स्थिती अशी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 8, 2026
0

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish