• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

e-NAM योजना ; शेतकऱ्यांच्या उत्पादन विक्रीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 3, 2025
in शासकीय योजना
0
e-NAM योजना
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

e-NAM योजना भारत सरकारने 2016 साली काढली. शेतकऱ्यांसाठी भारत सरकारची ही एक महत्त्वपूर्ण कृषी योजना आहे. या योजनेचा माध्यमातून शेतकऱ्यांचे शेतमालाला वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये सहज आणि प्रभावीपणे विक्री करण्यासाठी एक केंद्रीय डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करणे आहे.

उद्देश
हे एक राष्ट्रीय बाजारपेठ योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून, देशभरातील शेतकरी त्यांच्या उत्पादनांची विक्री एकच ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर करू शकतात. कुठल्याही मध्यस्थी व्यक्तीची मदत न घेता शेतकरी थेट बाजारपेठ सोबत जोडले जातात. या योजनेतून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला अधिक चांगल्या किमतीत विकता येईल, अशी व्यवस्था देखील केली आहे.

योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये
शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा लिलाव एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर करता येऊ शकतो. विविध राज्यांतील बाजारपेठांमध्ये एकाच प्लॅटफॉर्मद्वारे उत्पादनाची विक्री केली जाऊ शकते. शेतकऱ्यांना त्यांचा व्यवहार सरळ व सोप्या पद्धतीने व्यापाऱ्यांसोबत करता येऊ शकतो, व त्याचा शेतकऱ्यांना अधिक लाभ होतो. या योजनेमध्ये ऑनलाइन पेमेंटची सुविधा देखील उपलब्ध आहे.

e-NAM आईडी
e-NAM (National Agriculture Market) मध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना याचे अँप आपल्या फोनमध्ये डाउनलोड करुन त्यात वापरकर्ता प्रोफाइल म्हणजेच e-NAM च्या अँपवर शेतकऱ्यांना आपले खाते तयार करणे आवश्यक असते.

योजनेचे फायदे
उत्पादनाच्या किमती आणि लिलाव प्रक्रियेतील संपूर्ण माहिती आधीच अँपवर दिलेली असते, ज्यामुळे भ्रष्टाचार आणि शंका कमी होतात व चोर चपाटी देखील होत नाही. शेतकरी आता त्याचे उत्पादने सहजपणे भारतातील विविध ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये विकू शकतात. शेतकरी योग्य बाजारभाव आणि मागणीच्या आधारावर विक्री करू शकता.

e-NAM योजनेची कार्यप्रणाली
संपूर्ण देशातील 1000 + जास्त बाजारपेठ e-NAM मध्ये जोडले गेले आहेत. शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन ऑनलाइन लिलाव सिस्टीमवर पाठवता येते आणि व्यापारी उत्पादनाचे मूल्य आणि पोर्टफोलिओ पाहून त्यावर बोली लावू शकतात.

योजनेचा प्रभाव
अनेक वेळ शेतकऱ्यांना एकाच बाजारपेठेतील उत्पादकांपेक्षा जास्त फायदे मिळतात. कृषी क्षेत्रातील डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे, ज्यामुळे शेतकरी अधिक स्मार्ट होऊन त्यांचे उत्पादन व्यवस्थापित करू शकतात.

 

ई-नाम अ‍ॅप डाऊनलोड कसा करावा ?
गुगलच्या प्ले स्टोअर वर ई-नाम हे अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध आहे.
ई-नाम ॲप डाऊनलोड करण्यासाठी तुमच्या मोबाईल मधील प्ले स्टोअर अ‍ॅप ओपन करावे लागेल.
त्यानंतर सर्च वर क्लिक करून e-NAM इंग्रजीत टाईप करायचे आहे.
त्यानंतर तुमच्यासमोर काही अ‍ॅपची लिस्ट दिसेल.
त्यातील लोगो पाहून शासनाचे अधिकृत अ‍ॅपच डाउनलोड करावे.

ई-नाम अ‍ॅपवर स्वतःची नाव नोंदणी कशी करावी ?
ई-नाम हे अ‍ॅप मोबाईलवर डाऊनलोड केल्यानंतर अ‍ॅप ओपन करायचे आहे.
आता तुमच्यासमोर भाषा निवडण्याचा पर्याय दिसेल.
त्यातून मराठी किंवा तुमच्या सोयीनुसार तुम्ही भाषा निवडू शकतात.
मराठी भाषा निवडल्यानंतर तुमच्यासमोर ‘अंतिम वापरकर्ता परवाना करार’ अशी सूचना दिसेल.

स्क्रीनच्या खालील बाजूस डाव्या कोपऱ्यात चौकटीत क्लिक करून उजव्या बाजूला ‘स्वीकार करा’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर स्क्रीनवर शेतकरी, खरेदीदार, पिक, मंडी, भाव, नोंदणी असे पर्याय दिसतील. यापैकी नोंदणी या पर्यायावर क्लिक करून त्यामध्ये शेतकऱ्याला संपूर्ण माहिती भरायची आहे. (शेतकऱ्यांचे नाव, पत्ता, बँक खाते क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक इत्यादी)
आवश्यक असलेली माहिती पूर्ण भरल्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करून तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर तुम्ही ई-नाम या अ‍ॅपवरून विविध शेतीमालाच्या खरेदी-विक्री पासून ते विविध बाजारातील भाव व मालाची आवक यांची माहिती पाहू शकाल.

ई-नाम पोर्टल कसे वापरावे ?
आपण आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आणि आधार क्रमांक यासारखे तपशील देऊन ई-नाम पोर्टलवर शेतकरी, व्यापारी किंवा खरेदीदार म्हणून नोंदणी करू शकता.
एकदा नोंदणी केल्यानंतर आपण कोणत्या प्रकारच्या वस्तूचा व्यवहार करता, आपण किती प्रमाणात व्यापार करू इच्छिता आणि आपण विक्री किंवा खरेदी करण्यास तयार आहात अशी माहिती देऊन प्रोफाइल तयार करणे आवश्यक आहे.
ई-नाम पोर्टलवर आपल्या आवडीचे राज्य, जिल्हा आणि बाजारपेठ निवडून तुम्ही मार्केट शोधू शकता.

एकदा आपण बाजारपेठ निवडल्यानंतर आपण ज्या वस्तूची खरेदी किंवा विक्री करू इच्छित आहात त्या वस्तूसाठी बोली लावू शकता. आपण इतर व्यापारी आणि शेतकऱ्यांनी ठेवलेल्या निविदा पाहू शकता आणि त्यानुसार आपली बोली सुधारू शकता.
एकदा खरेदीदार किंवा विक्रेत्याने बोली स्वीकारली की, सौदा अंतिम होतो आणि ई-नाम पोर्टलद्वारे पेमेंट केले जाते.
खरेदीदार आणि विक्रेत्याने मान्य केलेल्या अटी व शर्तींनुसार वस्तूची डिलिव्हरी केली जाते.
हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की ई-नाम पोर्टल सध्या भारतातील निवडक बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहे आणि वस्तूंची उपलब्धता आणि किंमती बाजारानुसार भिन्न असू शकतात.

Planto Krushitantra

(अनेकदा शासकीय योजना सुधारित केल्या जातात, अनुदान नियम व टक्केवारीतही बदल होतात. त्यामुळे, ताज्या व अपडेटेड अधिक माहितीसाठी तसेच मार्गदर्शक सुचनासाठी नजीकच्या महाराष्ट्र शासन कृषि विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.)

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇

  • शेती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार – उपमुख्यमंत्री अजित पवार
  • मधमाशी पालनातून वर्षाला 9 लाखांची कमाई !

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: e-NAM योजनाई-नाम पोर्टल
Previous Post

शेती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

जळगाव, नाशिकसह 6 विमानतळांवरून “कृषी उडान” स्वस्तात पाठवा कृषीमाल

Next Post
कृषी उडान

जळगाव, नाशिकसह 6 विमानतळांवरून "कृषी उडान" स्वस्तात पाठवा कृषीमाल

ताज्या बातम्या

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2026
0

AgroWorld Bio Septic Tank – इको फ्रेंडली और स्मार्ट सोल्युशन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट  विभागनिहाय  स्थिती अशी

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट विभागनिहाय स्थिती अशी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 8, 2026
0

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish