Agroworld exhibition 2025 : खाऊ गल्लीचा अस्सल आस्वाद घ्या आता ॲग्रोवर्ल्डच्या शहादा येथील 7 ते 10 फेब्रुवारीच्या प्रदर्शनात.. सोबत शॉपिंग फेस्टिवलचाही धमाका
- बारामतीची चटकदार भेळ.. चायनीज मंचुरियन – नूडल्स.. चिजी पिझ्झा.. पावभाजी.. मुंबईचा वडापाव.. चटकदार पाणीपुरी.. गरमागरम भरीत – भाकरी, खापरावरची पुरणपोळी व नाश्ता
जेवणानंतर मावा कुल्फीचा आस्वाद घ्यायला विसरू नका… - कृषी प्रदर्शनातील शेतीविषयक विविधता आपल्या मुलांनाही दाखवा व *शॉपिंग फेस्टिवल, गृहपयोगी वस्तूंसह एक दिवस सहकुटुंब खाऊ गल्लीचा आस्वाद घ्या… घरच्या लक्ष्मीलाही एक दिवस स्वयंपाकापासून आराम…
Agroworld exhibition 2025 : तेव्हा तारीख व ठिकाण विसरू नका…
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन
07 ते 10 फेब्रुवारी 2025, नवीन बस स्टँड समोर, लोणखेडा रोड, शहादाखाऊ गल्लीच्या स्टॉलसाठी संपर्क
9130091625 – प्रकाश https://www.eagroworld.in 🌱