नाशिक – पिकांच्या सर्वांगीण वाढीसाठी आणि विकासासाठी व अधिक उत्पादनासाठी मुख्य अन्नद्रव्यांसोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांचीही तेवढीच आवश्यक असतात. पिकांच्या भरीव व सक्षम पोषण व वाढीसाठी विविध सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समावेश असलेले ॲग्री सर्च (इंडिया) प्रा. लि. कंपनीचे मिंगल अधिक उपयुक्त व खात्रीशीर आहे.
विविध क्रियांमध्ये खालील अन्नद्रव्यांची भूमिका महत्त्वाची
प्रकाश संश्लेषण – गंधक, मॅगनीज, मॅग्नेशिअम, नत्र, जस्त, स्फुरद, कॅल्शिअम, बोरॉन, लोह
फळनिर्मितीस प्रोत्साहन – गंधक, बोरॉन, तामरा/तांबे, स्फुरद
बीज निर्मिती करणे – जस्त, स्फुरद, गंधक
विकरांची गती सुचारू करणे – मॅग्नेशिअम, नत्र, गंधक, सोडियम, मॅगनीज, जस्त
संजीवक निर्मिती – जस्त
मिंगलमधून जस्त, मॅग्नेशिअम, लोह, मॅगनीज हे अन्नघटक पिकास उपलब्ध झाल्याने वरील सर्व वनस्पती क्रियांना गती मिळून पिकांची वाढ व विकास चांगला होऊन उत्पादनात भरीव वाढ होते. खान्देशातील महत्त्वाची पिके केळी, पपई, कापूस यांना मिंगलचा वापर केल्याने खूपच फायदा होतो.
वापर कसा करावा..?
मिंगलचे दोन प्रकार आहेत.
एक पावडर… जी ड्रीपद्वारे देण्यास योग्य आहे व एकरी दोन किलो प्रमाणे पिकाच्या कालावधीनुसार दोन ते तीन वेळा देता येते.
दुसरे द्रवरूप फवारणीसाठी योग्य आहे. 2.5 ते 3 मिली / ली याप्रमाणे वापरावे.
फवारणी किंवा ड्रीपद्वारे देताना मिंगल कॅल्शियम व स्फूरद असलेल्या घटकांसोबत एकत्र करून देऊ नये. इतर सर्व उत्पादनांसोबत एकत्रितरित्या वापरता येते.
अधिक उत्पादन आणि गुणवत्ता लक्षात घेता मिंगल हे पिकांची संजीवनीच…
ॲग्री सर्च (इंडिया) प्रा. लि. कंपनीचे मिंगल हे आपल्या परिसरातील मुख्य कृषी केंद्रावर उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :*
मो. 9822650661
(Advertorial)