• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

IMD 20 Aug 2024 : वादळी वाऱ्यासह या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2024
in हवामान अंदाज
0
IMD 20 Aug 2024
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : IMD 20 Aug 2024 महाराष्ट्रात ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली. अधूनमधून काही भागात हलक्या सरींनी हजेरी लावली असून उन्हाच्या उकाड्याने नागरिक बेहाल झाले होते. या दीर्घ विश्रांतीनंतर जळगाव जिल्ह्यासह राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाचे पुनरागमन झाले आहे. राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला असून आजही अनेक जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाकडून (IMD 20 Aug 2024) मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात पुढील काही दिवस पावसाचा अंदाज असून हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. दक्षिण बांगलादेश आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. दरम्यान, ही प्रणाली वायव्येकडे सरकण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच तामिळनाडू, कोमोरिनपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे.

IMD 20 Aug 2024 : जळगाव जिल्ह्यासह या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा
जळगाव जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला असून हलक्या गडगडाटासह मध्यम पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. तसेच धुळे, नंदुरबार, नाशिक, छ. संभाजीनगर, अमरावती, अहमदनगर, अकोला, उस्मानाबाद, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, जालना, ठाणे, नागपूर, नांदेड, परभणी, पालघर, पुणे, बीड, बुलढाणा, भंडारा, मुंबई शहर, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशीम, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, हिंगोली या जिल्ह्यांना देखील आज यलो अलर्ट देण्यात आला असून हवामान विभागाकडून (IMD 20 Aug 2024) मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

जळगाव जिल्हातील आजची (20 ऑगस्ट 2024) तालुका मुख्यालयाची पर्जन्यमान आकडेवारी
मुक्ताईनगर -23
अमळनेर-57.8
यावल -26.3
पाचोरा -5
जामनेर -7
एरंडोल -25
रावेर -10
बोदवड-8
धरणगाव -21
जळगाव -18

Planto Krushitantra

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • IMD 19 Aug 2024 : राज्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा
  • मान्सून पुन्हा सक्रिय होणार ? ; वाचा IMD चा हवामान अंदाज

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: भारतीय हवामान विभागमुसळधार पाऊस
Previous Post

IMD 19 Aug 2024 : राज्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा

Next Post

एक एकरातून उच्चांकी उत्पादन; ऊस उत्पादक अमर पाटील यांची यशोगाथा

Next Post
एक एकरातून उच्चांकी उत्पादन; ऊस उत्पादक अमर पाटील यांची यशोगाथा

एक एकरातून उच्चांकी उत्पादन; ऊस उत्पादक अमर पाटील यांची यशोगाथा

ताज्या बातम्या

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2026
0

AgroWorld Bio Septic Tank – इको फ्रेंडली और स्मार्ट सोल्युशन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट  विभागनिहाय  स्थिती अशी

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट विभागनिहाय स्थिती अशी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 8, 2026
0

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish