• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

अधिक उत्पादनक्षम, रुचकर जैन स्वीट ऑरेंज

5 वर्षे चाचणी, 7 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर मोसंबी रोपे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 1, 2024
in तंत्रज्ञान / हायटेक
0
जैन स्वीट ऑरेंज
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

‘जैन इरिगेशन सिस्टीम’तर्फे जैन हिल्स येथे भरवण्यात आलेल्या कृषी महोत्सवामध्ये आपण सर्व प्रकारचे हॉर्टिकल्चर मॉडेल प्लॉट्स ठेवले आहे. त्यानंतर कापूस, ऊस, केळी, भाजीपाला आणि भविष्यातील शेती याचे सर्व डेमो येथे आपण शेतकऱ्यांसाठी ठेवले आहे. टाकरखेडा येथे प्लांट फॅक्टरी असून येथील जैन टिश्यू पार्कमध्ये रोपांचे डेमॉन्स्ट्रेशन ठेवण्यात आले आहे.

 

नियंत्रित वातावरणात विकसित व्हरायटी

जैन उद्योग समूहाने 2009 साली मोसंबीच्या पाच व्हरायटी आणल्या होत्या. शासकीय नियमाप्रमाणे, नॅशनल ब्युरो प्लांट जेनेटिक रिसोर्सेस (एनजीपीआर) यांच्या माध्यमातून दोन वर्ष पूर्ण क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून आपण त्या व्हरायटी येथे कंट्रोल कंडिशनमध्ये विकसित केल्या. त्यानंतर पाच वर्षे त्याची ट्रायल घेतली. 2016-17 पासून आपण या व्हरायटीचे दालन शेतकऱ्यांसाठी खुले करून दिले आहे. जेणेकरून शेतकऱ्यांनी या व्हरायटीजची “हाय डेन्सिटी प्लांटेशन, विथ हाय टेक्नॉलॉजी, विथ जैन टेक्नॉलॉजी”च्या माध्यमातून करायला हवे.

शेतकऱ्यांनी अशी करावी रोपांची लागवड

येथे येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना आपण प्रात्यक्षिक दाखवत आहोत. यात मोसंबीसाठी शेतकऱ्यांनी 4 बाय 3 मीटर मध्ये प्लॅटेशन करायचे आहे. यात प्रति एकर 3,333 झाड लावली जातात. ड्रीप इरिगेशन 20MM चे लॅटरल किंवा 16 MM चे लॅटरल दोन बेड वर, गादी वाफ्यावर ठेवायचे आहे. गादी वाफा गरजेचा आहे.

Nirmal Seeds

स्पेशालिटी स्वीट ऑरेंजमध्ये नेमके काय आहे?

आमच्या स्पेशालिटी स्वीट ऑरेंजमध्ये नेमके काय आहे, ते आपण जाणून घेऊ. आमचे जे खोड (मूळ/ रूट/खुंटा) आहे, ते रूट ब्राझिलियन व्हरायटीचे आहे. आपण पाच व्हरायटी या कंट्रोल कंडिशनमध्ये, ग्रीन हाऊसमध्ये लावलेल्या आहेत. त्यापासून आपण येथे ग्राफ्टिंग करून शेतकऱ्यांना ते कंटेनरमध्ये उपलब्ध करून देतो.

तिसऱ्या वर्षापासून फळधारणा, असे आहे आर्थिक गणित

याचे अर्थशास्त्र असे आहे की, शेतकऱ्यांनी ही रोपे लावली की त्याला तिसऱ्या वर्षापासून फळधारणा सुरू होते. तिसऱ्या वर्षी त्याला कमीत-कमी चार टन ते पाच टनांपर्यंत उत्पादन मिळते. चौथ्या वर्षी त्याला सहा ते सात टन उत्पादन मिळते आणि पाचव्या वर्षानंतर त्याला दहा टनांच्यावर उत्पादन निरंतर मिळत राहते. या पिकासाठी शेतकऱ्याला जास्त मेहनतीची गरज नाही. हे पीक आपल्या मराठवाडा, विदर्भ, सोलापूर, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आमच्या रोपांची लागवड झालेली आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणावर याची लागवड करत आहेत.

जैन स्पेशालिटी स्वीट ऑरेंज लागवड फायद्याची

मोसंबी पिकाचे आमचे जे डेमॉन्स्ट्रेशन आहे, त्यात आपण मल्चिंग करतोय, गादी वाफ्यावर लॅटरल टाकतोय. इथे कुठल्याही प्रकारचे गवत होणार नाही. त्याच्यानंतर तुमचे पाणी बाष्पीभवन होणार नाही. तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या ऑइलबॉण्ड डिसीजेसपासून जसे की कूज रोग, मोझॅक यापासून पिकाचे संरक्षण होईल. शेतकऱ्यांना याचे आर्थिक गणित खूप चांगल्या प्रकारे जमलेले आहे. आता शेतकरी मोठ्या प्रमाणावर जैन स्पेशालिटी स्वीट ऑरेंज या मोसंबी वाणाची लागवड करत आहेत.

डॉ. अनिल ढाके
वरिष्ठ शास्त्रज्ञ, जैन इरिगेशन सिस्टीम, जळगाव.

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! PM किसानचा 16 वा हप्ता आला ; कुठे कराल चेक ?
  • कापसाच्या भावात वाढ ; पहा कुठे मिळतोय सर्वाधिक दर

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: जैन इरिगेशन सिस्टीमजैन स्वीट ऑरेंजहॉर्टिकल्चर मॉडेल प्लॉट्स
Previous Post

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! PM किसानचा 16 वा हप्ता आला ; कुठे कराल चेक ?

Next Post

दूध उत्पादकांना आता प्रतिलिटर इतके अनुदान

Next Post
दूध उत्पादक

दूध उत्पादकांना आता प्रतिलिटर इतके अनुदान

ताज्या बातम्या

5 हवामान प्रणालींमुळे ‘एल-निनो’ काहीसा निष्प्रभ, मान्सूनला जोर… महाराष्ट्रात आठवडाभर “अशी” असणार स्थिती

5 हवामान प्रणालींमुळे ‘एल-निनो’ काहीसा निष्प्रभ, मान्सूनला जोर… महाराष्ट्रात आठवडाभर “अशी” असणार स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 23, 2026
0

कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार?

कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 22, 2026
0

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2026
0

AgroWorld Bio Septic Tank – इको फ्रेंडली और स्मार्ट सोल्युशन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट  विभागनिहाय  स्थिती अशी

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट विभागनिहाय स्थिती अशी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

5 हवामान प्रणालींमुळे ‘एल-निनो’ काहीसा निष्प्रभ, मान्सूनला जोर… महाराष्ट्रात आठवडाभर “अशी” असणार स्थिती

5 हवामान प्रणालींमुळे ‘एल-निनो’ काहीसा निष्प्रभ, मान्सूनला जोर… महाराष्ट्रात आठवडाभर “अशी” असणार स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 23, 2026
0

कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार?

कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 22, 2026
0

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish