पुणे : भारत कापूस उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच कापूस हे खरीप हंगामात घेतले जाणारे प्रमुख नगदी पीक असून या कालावधीत पिकावर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य कीटकनाशकांचा वापर करावा. सध्या कापसाला पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला सर्वाधिक दर मिळाला. याठिकाणी कापसाला सर्वसाधारण दर हा 7 हजार 600 रुपये मिळाला तर जास्तीत जास्त दर देखील 7,600 रुपये मिळाला. तसेच यावल कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला सर्वसाधारण दर हा 6 हजार 900 रुपये मिळाला.
सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)
शेतमाल |
परिणाम |
आवक |
सर्वसाधारण दर |
कापूस |
|||
आर्वी | क्विंटल | 105 | 7430 |
यावल | क्विंटल | 20 | 6900 |
पुलगाव | क्विंटल | 156 | 7600 |
पुलगाव | क्विंटल | 332 | 7500 |
सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- कृषी विस्तार संचालक दिलीप झेंडे यांची ‘ॲग्रोवर्ल्ड’च्या कार्यालयास भेट
- एका बिघ्यात चार महिन्यात 9 लाखांची कमाई, ‘या’ फुलाची करा शेती