• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

जंबो भाजीपाला पिकविणारा ओमानमधील इंजिनियर शेतकरी

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 25, 2023
in यशोगाथा
0
जंबो भाजीपाला पिकविणारा ओमानमधील इंजिनियर शेतकरी

चार किलोची महाकाय काकडी

Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

जंबो भाजीपाला पिकविणारा ओमानमधील एक इंजिनियर शेतकरी सध्या चर्चेत आहे. ओमानचा हा अभियंता शेतकरी नेहमीपेक्षा मोठ्या आकाराच्या भाज्या व फळे पिकवतो.

अहमद बिन गफरी असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. शेतीच्या आवडीतून त्याने परिश्रमपूर्वक नापीक जमीन हिरवीगार केली आहे.

ओमान या आखाती देशाची राजधानी असलेल्या मस्कत शहराजवळच अहमद बिन गफरी या व्यवसायाने अभियंता असलेल्या तरुणाची शेती आहे. अल धाहिरा राज्यातील इब्री शहरात त्याच्या कुटुंबाची ही खानदानी शेती आहे. या शेतात तो आता मोठ्या आकाराच्या जायंट भाज्यांची यशस्वीपणे लागवड करत आहे.

Agroworld Expo
अॅग्रोवर्ल्ड एक्स्पो (जळगाव, पिंपळगाव)

 

इंग्लंड, युक्रेनमधून आयात करतो बियाणे

अहमद नियमितपणे ट्विटरवर त्याच्या शेतीतील छायाचित्रे, घडामोडी पोस्ट करत असतो. त्याच्या शेतातील मोठ्या आकाराच्या भाज्या अनुवांशिकरित्या तयार केलेल्या नाहीत. ते नेहमीसारखे सामान्य उत्पादन आहेत. फक्त ते आकाराने मोठे आहेत. इंग्लंड आणि युक्रेनसारख्या युरोपमधील विविध देशांतून विविध प्रकारचे बियाणे आयात करून अहमद त्याची शेतात लागवड करतो.

चार किलोची महाकाय काकडी

 

 

लहानपणापासून पाहिले हिरव्यागार शेतीचे स्वप्न

आपल्या घराभोवतीची असलेली ओसाड जमीन अहमद लहानपणापासूनच पाहत आला होता. आपल्या प्रयत्नांनी ही जमीन हिरवीगार करायची असे स्वप्न तो पाहायचा. त्याच ध्यासातून अहमदला शेतीची आवड निर्माण झाली.

अहमद म्हणतो, “मी उपनगरी आणि ग्रामीण भागातून आलो आहे, जिथे अजूनही अनेक घरांमध्ये विशिष्ट पिकांची मूळ शेती केली जाते. जेव्हा मी इंजिनियर असून शेतीत रमण्याचा प्रयत्न सुरू केला तेव्हा अनेकांनी माझ्या प्रयत्नांची खिल्ली उडवली.”

 

 

मित्राने दाखवला आधुनिक शेतीचा मार्ग

अहमद कुवेतमधील त्याच्या मित्राला शेतीतील यशाचे श्रेय देतो. या मित्राने अहमदला सतत प्रोत्साहन दिले. या मित्राने इंग्लंडमधील एका बियाणे विक्रेत्याशी अहमदची ओळख करून दिली. भाजीपाला आणि फळांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेला हा नामांकित विक्रेता आहे. या विक्रेत्याच्या माध्यमातून अहमद युरोपमधील अनेक शेतीप्रेमींना भेटला, ज्यांच्याकडून तो आता शेतीतील नवीन तंत्रांची नियमित देवाणघेवाण करतो.

 

वेल्समधून खरेदी केले खास बियाणे

इंग्लंडमधील महाकाय आकाराच्या हंगामी आणि सामान्य भाज्या आणि फुलांचे उत्पादन पाहून, अहमदला ते दुर्मिळ आणि असामान्य प्रकार वापरून पहावेसे वाटले. त्याने वेल्समधून विविध प्रकारच्या महाकाय वनस्पतींच्या बिया विकत घेतल्या आणि त्यांची ओमानमधील शेतात लागवड केली. या लॉटच्या कापणीची त्याने फराच आतुरतेने वाट पाहिली होती. बहुतेक फळभाज्या, भाजीपाला पिकवण्यात अहमदला पहिल्याच प्रयत्नात चांगले यश लाभले. त्यातून त्याचा उत्साह वाढत गेला.

ओमानमधील अहमद बिन गफरी यांच्या शेतात उगवलेली जंबो सिमला मिरची.

 

बाजारात विक्रीसाठी नसलेली उत्पादने

अहमदच्या शेतातील महाकाय उत्पादने कधीही बाजारात विक्रीसाठी नसतात कारण ही तो स्वतः अक्षरशः जी. ओतून पिकवतो,उत्कटतेने जन्मलेली ती फळे आणि भाज्या असतात, ज्या घरीच वापरल्या जातात. याशिवाय, मित्र, परिचित आणि कार्यालयात अहमद त्या सहकाऱ्यांना देतो. सध्या अहमदच्या शेतात मोठ्या आकाराची काकडी, जंबो ढोबळी मिरची आणि लांब हिरवी मिरची आहे. कापणी करताना एका काकडीचे वजन 4 किलोपर्यंत होते आणि मिरचीची लांबी 15 सेमीपेक्षा जास्त होती.

 

शेतीचे कोणतेही औपचारिक प्रशिक्षण घेतलेले नाही!

अहमदकडे शेतीचे कोणतेही औपचारिक प्रशिक्षण कधीच नव्हते, पण तो कायमच एक जिज्ञासू विद्यार्थी होता आणि शेती हे असे क्षेत्र आहे जिथे तुम्हाला लवकर परिणाम दिसून येतात. अहमद घरी बगीच्यात आणि त्याच्या लहानशा मळ्यातही वेगवेगळी झाडे लावत असतो. याशिवाय, अरब आखातातील इतर शेतकऱ्यांच्या अनुभवातून शिकण्याचा तो नेहमीच प्रयत्न करतो कारण तिकडे माती आणि हवामानाची परिस्थिती सारखीच आहे.

ओमानमध्ये प्रथमच केशर उत्पादन घेतले गेले. अहमदने लागवडीच्या सुरुवातीच्या बॅचमध्ये केशरचे सुमारे 400 बल्ब वाढवले.

ओमान मध्ये प्रथम घेतले केशरचे उत्पादन

अहमदने प्रथमच काश्मिरी केशरचे उत्पादन घेतले आहे. ओमानमध्ये केशर पिकवणारा तो पहिला ओमानी शेतकरी आहे. त्याने पिकविलेल्या केशराच्या लांब पट्ट्यांच्या आणि रोमांचित करणाऱ्या सुगंधाच्या पहिल्या बॅचच्या कापणीचे विविध स्तरांतून कौतुक आणि प्रशंसा झाली. अहमदने लागवडीच्या सुरुवातीच्या बॅचमध्ये केशरचे सुमारे 400 बल्ब वाढवले ​​आणि सध्या ते व्यावसायिक उत्पादनाच्या अंतिम टप्प्यात आहे. तो त्याच्या या प्रकल्पासाठी सरकारी मदतीची वाट पाहत आहे, जो त्याने आधीच मंजुरीसाठी सादर केला आहे.

 

गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नोंदणीकडे डोळे

अभियंता शेतकरी अहमद बिन गफरी सांगतो, “माझ्यासाठी शेती करणे अतिशय खर्चिक आहे कारण संपूर्ण ओमानमध्ये पाणी खारट आहे. इथली माती समृद्ध करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना पाणी, माती, खते आणि कीटकनाशके खरेदी करावी लागतात आणि या सर्व ऑपरेशनचा खर्च प्रचंड आहे. आम्ही विविध प्रकारच्या सामान्य फळे आणि भाज्यांची देखील शेती करत असल्याने खर्चाचा काही भाग बियाणे, शेतमालाची उत्पादने आणि आम्ही ऑनलाइन विक्री करत असलेल्या कृषी साधनांच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून वसूल केला जातो.”

अहमद सांगतो की, युरोपमधील ज्या दुकानातून तो बियाणे विकत घेतो त्या दुकानातील अनेक कृषी ग्राहकांनी त्यांच्या प्रचंड वनस्पतींसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रवेश केला आहे. अहमदला खात्री आहे, की तोही एक दिवस आपल्या महाकाय भाजीसह गिनीज वर्ल्ड बुकमध्ये स्थान मिळवेल.

 

Nirmal Seeds

 

Ajit seeds

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.👇

  • हे जगातील सर्वात महाग फळ; किंमत इतकी की त्यात खरेदी करू शकाल 30 तोळे सोने!
  • उत्तर कर्नाटकात 2,000 वर्षे पुरातन पॉट इरिगेशन सिंचन प्रणाली पुनरुज्जीवित!

 

Share this:

  • Facebook
  • X
Tags: engineer farmerOmanजंबो भाजीपाला
Previous Post

हे जगातील सर्वात महाग फळ; किंमत इतकी की त्यात खरेदी करू शकाल 30 तोळे सोने!

Next Post

कृषी सल्ला : वेलवर्गीय भाजीपाला फळांवरील फळमाशी कीड नियंत्रण

Next Post
कृषी सल्ला : वेलवर्गीय भाजीपाला फळांवरील फळमाशी कीड नियंत्रण

कृषी सल्ला : वेलवर्गीय भाजीपाला फळांवरील फळमाशी कीड नियंत्रण

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.