पुणे : ज्याप्रमाणे कोकणचा हापूस प्रचलित आहे त्याचप्रमाणे जळगाव मधील केळी प्रचलित आहे. जळगावच्या केळीची विशिष्ट चव आहे. देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील जळगावच्या केळीला प्रचंड मागणी आहे. आज आपण केळी बाजारभाव जाणून घेणार आहोत. आज केळीला सर्वाधिक दर हा पुणे- मोशी कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला. याठिकाणी केळीला ५ हजार ५०० रुपये दर मिळाला असून ७१ क्विंटल इतकी आवक झाली.
सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)
बाजार समिती |
परिणाम |
आवक |
सर्वसाधारण दर |
केळी |
|||
नाशिक | क्विंटल | 340 | 750 |
पुणे | क्विंटल | 15 | 1000 |
पुणे-मोशी | क्विंटल | 71 | 5500 |
यावल | क्विंटल | 2750 | 1850 |
सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- केळी निर्यातीतून वर्षाला 35 लाखांची कमाई
- नोंदणी करूनही पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नसेल तर करा हे काम ?