• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

Dragon Fruit Sheti : ड्रॅगन फ्रूटसह स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती करतेय ही महिला शेतकरी

गुगल आणि यूट्यूबच्या मदतीने शिकली ड्रॅगन फ्रूटची शेती ; आता होतोय लाखोंचा नफा

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2023
in यशोगाथा
0
Dragon Fruit Sheti
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : Dragon Fruit Sheti… शेतीतून चांगले उत्पन्न यावे, यासाठी शेतकरी अनेक नवनवीन शक्कल लढवत असतात. या प्रयत्नातून ते कधी अपयशी ठरतात, तर कधी यशस्वी देखील होत असतात. अशाच एका यशस्वी शेतातील प्रयोगाची घटना समोर आली आहे. या घटनेत एका महिलेने स्ट्रॉबेरी (strawberry) आणि ड्रॅगन फ्रूटची (dragon fruit) लागवड करून लाखोंची कमाई केली आहे.

मिर्झापूर येथील रहिवासी असलेल्या वंदना सिंग या ड्रॅगन फ्रूट आणि स्ट्रॉबेरीची लागवड करून भरपूर नफा कमावत आहेत. वंदना सिंग यांच्या० म्हणण्यानुसार, त्यांनी गुगल आणि यूट्यूबच्या मदतीने शेतीचे गुण शिकले. त्या स्वावलंबी झाल्या नाहीतर इतर महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रेरणा स्रोत बनल्या आहेत.

ड्रॅगन फ्रूटच्या शेतात वंदना सिंग काम करताना

किती नफा कमवला?

वंदना सिंग यांनी अर्ध्या एकरात ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. यावर्षी त्यांना 5 लाखांचा नफा झाला आहे. याशिवाय स्ट्रॉबेरीच्या शेतीत हात आजमावून त्या चांगला नफा मिळत आहे. ड्रॅगन फ्रूट आणि स्ट्रॉबेरीच्या लागवडीत पहिल्या-दुसऱ्या वर्षी कमी नफा मिळतो. मात्र तिसऱ्या वर्षी हा नफा अनेक पटींनी वाढतो, असे वंदना सिंग सांगतात. त्या ड्रॅगन फ्रूटची रोपटी 50 रुपयांना विकतात. याशिवाय त्यांची फळे 400 रुपये किलो दराने विकली जातात.

Panchaganga Seeds

शेतीची कल्पना कुठून आली?

शेतकरी वंदना सिंह सांगतात की, ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्याची कल्पना त्यांना यूट्यूबवरून सुचली. चुलीच्या चौकातून स्वतंत्रपणे शेती करूनही महिला आता स्वावलंबी होऊ शकतात, हे त्यांनी दाखवून दिले. यूट्यूबच्या माध्यमातून मिळालेली माहिती आणि कृषी विभागाच्या मदतीने ड्रॅगन फ्रूट आणि स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती करणं शक्य झालं आहे. ड्रॅगन फ्रूटची शेती महिलांसाठी उत्तम आहे, कारण घर सांभाळत महिला काही काळ शेतात काम करुन चांगले पैसे कमवू शकतात.

Planto

ड्रॅगन फ्रूट शेतीच्या माध्यमातून दुप्पट नाही तर चौपट उत्पन्न मिळवलं जाते. वंदना सिंह यांना ड्रॅगन फ्रूट लागवडीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अनेक सन्मान आणि पुरस्कार मिळाले आहेत. आता अतिरिक्त उत्पन्नासाठी वंदना सिंह या हळद लागवडीकडे वळल्या आहेत. त्या आपल्या परिसरातील महिलांसाठी तसेच इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. जिद्द असेल तर कोणत्याही कामात यश मिळू शकते याचा पुरावा वंदना सिंग यांची मेहनत आहे.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 

  • पुणे, नाशिक, जळगाव आजचे बाजारभाव
  • अल्पशिक्षित शेतकर्‍यांची कमाल ; किमान खर्चातून घेतायेत भरपूर उत्पादन

Share this:

  • Facebook
  • X
Tags: गुगल आणि यूट्यूबड्रॅगन फ्रूटमहिला शेतकरीवंदना सिंगस्ट्रॉबेरी
Previous Post

पुणे, नाशिक, जळगाव आजचे बाजारभाव

Next Post

पुणे, नाशिक, जळगाव आजचे बाजारभाव

Next Post
आजचे बाजारभाव

पुणे, नाशिक, जळगाव आजचे बाजारभाव

ताज्या बातम्या

e-NAM योजना

e-NAM योजना ; शेतकऱ्यांच्या उत्पादन विक्रीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2025
0

शेती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार – उपमुख्यमंत्री अजित पवार

शेती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार – उपमुख्यमंत्री अजित पवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2025
0

मधमाशी पालनातून वर्षाला 9 लाखांची कमाई !

मधमाशी पालनातून वर्षाला 9 लाखांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2025
0

देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

पुण्यात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 31, 2025
0

या फळाच्या लागवडीतून एकरी लाखोंचा नफा !

या फळाच्या लागवडीतून एकरी लाखोंचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 30, 2025
0

या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा

या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 28, 2025
0

मान्सून मुंबईत दाखल ! पुढील तीन दिवसात हवामान कसे असेल..??

मान्सून मुंबईत दाखल ! पुढील तीन दिवसात हवामान कसे असेल..??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 26, 2025
0

फळ, भाजीपाल्यातून 10 लाखांचा नफा !

फळ, भाजीपाल्यातून 10 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 23, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

e-NAM योजना

e-NAM योजना ; शेतकऱ्यांच्या उत्पादन विक्रीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2025
0

शेती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार – उपमुख्यमंत्री अजित पवार

शेती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार – उपमुख्यमंत्री अजित पवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2025
0

मधमाशी पालनातून वर्षाला 9 लाखांची कमाई !

मधमाशी पालनातून वर्षाला 9 लाखांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2025
0

देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

पुण्यात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 31, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.