अॅग्रोवर्ल्ड…! अॅग्रोवर्ल्ड म्हणजे फक्त कृषी व दुग्ध प्रदर्शन नव्हे तर खान्देशातील कृषी वैष्णवांचा मेळावा असतो…. खान्देशातील सर्वात मोठे व भव्य कृषी प्रदर्शन म्हणजे अॅग्रोवर्ल्ड…! दरवर्षी एक लाखांहून अधिक शेतकरी या प्रदर्शनास भेट देतात… कारण आम्ही गरजेवर आधारित मांडणी आणि प्रात्यक्षिकांवर भर देतो.. फक्त शेतीच नव्हे तर शेतीपूरक उद्योग व जोडधंदे यांचीही माहिती येथे उपलब्ध असते… सुटसुटीत मांडणी व काटेकोर व्यवस्थापन हेच अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे वैशिष्ट्य.. यंदा जळगावमधील आठवे व अॅग्रोवर्ल्डच्या सिरीजमधील पंधरावे कृषी व दुग्ध प्रदर्शन 11 ते 14 नोव्हेंबर 2022 @ जळगाव..
शेतकरी व कंपनी प्रतिनिधी यांची भेट, स्नेहपूर्ण संवाद…. नव तंत्रज्ञानाची आदान प्रदान.. यंत्र व औजारे, कृषी साहित्य हाताळण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध.. यंत्रांचे प्रात्यक्षिकही घेऊ शकतात… उपरोक्त माहिती मिळण्याचे ठिकाण म्हणजेच अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन..!
तारीख व ठिकाण विसरू नका.. आजच नोंद घ्या.. प्रवेश विनामूल्य..
खान्देशातील सर्वात मोठे आणि भव्य कृषी व दुग्ध प्रदर्शन अॅग्रोवर्ल्ड 11 ते 14 नोव्हेंबर 2022 @ जळगाव..! एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज कॅम्पस, जळगाव (सकाळी 10 ते सायं. 7.30)
बुकिंगसाठी संपर्क –
9130091623 – नाशिक – योगिता
9130091624 – खान्देश – किरण
9130091625 – विदर्भ – प्रकाश
9130091633 – पुणे – वंदना
9175050178 – औरंगाबाद – हर्षला
9130091621 / 22 / 23 / 24 / 25
www.eagroworld.in 🌱