• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

सहकारी बँकांच्या ‘एनपीए’चे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करा – सहकार मंत्री अतुल सावे

• केंद्र शासनाच्या कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेंतर्गत ग्रामीण भागात कृषी आधारित पूरक व्यवसाय उभारणीला चालना द्या

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 30, 2022
in हॅपनिंग
2
एनपीए

रवीभवन येथे नुकत्याच झालेली बैठक

Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

नागपूर : जिल्हा मध्यवर्ती बँक व सहकारी पतसंस्था ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी सहकारी बँक व पतसंस्थांव्दारे नियमित कर्ज वितरणासह त्यानुषंगाने कर्जवसुली झाली पाहिजे. बँकांचे एनपीए खात्यांचे प्रमाण वाढू नये, यासाठी पतसंस्था व सहकार विभागाने थकीत कर्ज वसुलीची टक्केवारी वाढवावी, असे आदेश सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिले.

एकात्मिक फलोत्पादन अभियान : वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण योजनेसाठी 50% अनुदान ; असा घ्या लाभ
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/vniBFTSBoj4

रवीभवन येथे नुकत्याच झालेल्या सहकार विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सहकार आयुक्त अनिल कवडे, अतिरिक्त सहकार आयुक्त श्री. मुकणे, नागपूर विभागाचे सहनिबंधक संजय कदम यांच्यासह विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हा उपनिबंधक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे मुख्याधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

Vikas Pashukhadya

राज्यातील सहकारी पतसंस्थांना ‘एनपीए’चे निकष लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार त्याचे वर्गीकरण, उत्पन्न संकल्पना व तरतुदीबाबतचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. विभागातील नागपूर, वर्धा व गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ग्रॉस एनपीएचे (संभाव्य बुडित कर्ज) प्रमाण अनुक्रमे 70, 94 व 64 टक्के आहे. यामुळे संबंधित बँकांच्या कर्ज वाटपावर सुध्दा परिणाम झालेला दिसून येतो. विभागातील नागपूर व वर्धा सहकारी बँकांचे सीआरएआर (भांडवल-ते-जोखीम भारित मालमत्ता प्रमाण) टक्केवारी वजातीमध्ये दिसून येते. त्याअनुषंगाने दोन्ही बँकांनी सीआरएआरची टक्केवारी वाढण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. या दोन्ही बँकांनी थकीत कर्ज वसुलीसाठी प्रभावी नियोजन करुन कार्यवाही पूर्ण करावी. अवैध सावकारीसंदर्भात दोषी सावकारांवर तत्काळ कारवाई करत त्याबाबत विभागाने प्रकरणनिहाय अहवाल सादर करावा, असे श्री. सावे म्हणाले.


पीक कर्ज वाटप, बाकी कर्जवसुली, लेखा परीक्षणाची स्थिती, एनपीएचे प्रमाण, गुंतवणूक, नक्तमूल्य, वार्षिक नफा आदी संदर्भात नियमित आढावा घ्यावा. कर्जदारांकडून कर्जपरतफेड नियमित होण्यासाठी प्रयत्न करावेत. केंद्र शासनाच्या कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेंतर्गत नफ्यातील संस्थांना नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी दोन कोटी रुपये निधी दिला जातो. या उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागात कृषी आधारित पूरक व्यवसाय उभारणीला चालना देण्यासाठी कर्ज वितरण प्रक्रिया राबवावी. कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे संगणकीकरण होण्यासाठी विभागाने प्रयत्न करावे. अल्पमुदत सहकारी पतसंरचनेंतर्गत प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी निधीचे वितरण व त्याचा विनियोग यासंदर्भात अद्ययावत लेखाजोखा ठेवण्यात यावा. भूविकास बँकांची मालमत्ता सहकारी बँकाकडे हस्तांतरीत करण्याची कार्यवाही गतीने करावी. तसेच संबंधित बँकेच्या कर्मचाऱ्यांची देणी देण्याची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यास श्री. सावे यांनी यावेळी सांगितले.

Green Drop

खरीप हंगाम 2022 मधील पीक कर्ज वाटप, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे कामकाज व आर्थिक स्थिती, गोंदिया जिल्ह्यातील धान खरेदी गैरव्यवहार, सहकारी बँकांचे संचालक मंडळ निवडणूक, कलम 88 खालील चौकशी, अवैध सावकारीबाबत तक्रारी, विकास सेवा संस्थांचे संगणकीकरण, कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे सक्षमीकरण, भूविकास बँकांची मालमत्ता सहकार विभागाकडे हस्तांतरीत करणे, संस्थांचे सन 2021-22 अखेरील लेखापरीक्षण कामकाज आदी संदर्भात सह निबंधक संजय कदम यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून सहकारमंत्र्यांना माहिती दिली.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • Good News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी 2 लाख सौर कृषिपंप ; उपमुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
  • खासदार उन्मेष पाटील यांची ॲग्रोवर्ल्डच्या कार्यालयास सदिच्छा भेट


Share this:

  • Facebook
  • X
Tags: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकबँकांचे एनपीएरवीभवनसहकार मंत्री अतुल सावेसहकारी पतसंस्था
Previous Post

अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत..; ‘या’ जिल्ह्यांना मिळणार लाभ

Next Post

Agricultural drones : वडिलांची मेहनत पाहून मुलाने कमालच केली शेती उपयोगासाठी बनवला कृषी ड्रोन

Next Post
Agricultural drones

Agricultural drones : वडिलांची मेहनत पाहून मुलाने कमालच केली शेती उपयोगासाठी बनवला कृषी ड्रोन

Comments 2

  1. Pingback: नाशिक महापालिकेचे खत प्रकल्पातील ट्रेनिंग सेंटर आणि वेस्ट टू एनर्जी प्रकल्प चालविण्यास ‘महाप्
  2. Pingback: कृषीपूरक उद्योगांच्या माध्यमातून रोजगार‍ निर्मितीला चालना देणार - दादाजी भुसे - Agro World

ताज्या बातम्या

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 25, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.