
अॅग्रोवर्ल्डच्यावतीने जळगावातील शिवतीर्थ मैदानावर आयोजीत कृषी प्रदर्शन पहिले दोन्ही दिवस हाऊसफुल्ल झाले… पहिल्या 2 दिवसात तब्बल 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला भेटी देऊन आधुनिक कृषी प्रणालीबाबत माहिती घेतली… विषेश म्हणजे ज्येष्ठ शेतकऱ्यांसह तरुण व सुशिक्षीत शेतकऱ्यांचाही यंदा उत्साह वाखाणण्याजोगा होता..

शेती, माती, पाणी (शेततळे, पाणी व्यवस्थापन), खतातील NPK नियंत्रीत करणारी यंत्रणा, रब्बीच्या अनुषंगाने जास्त उत्पादन देणाऱ्या वाणातील मका, हरभरा, गहूची माहिती देणारे विविध नामांकीत कंपन्यांचे काम, वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी सौर संचलीत कुंपण, मोबाईल स्टार्टर, हायड्रोपोनिक फोडर, ऍझोला, मजुरीला पर्यायी ठरतील अशी लहान मोठी यंत्र लहान मोठी व बरेच काही…

शेवटचे दोन दिवस..
अॅग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनाचा सोमवारी (ता 18 नोव्हेंबर) समारोप आहे.. तेव्हा खान्देशातील सर्वांत मोठे कृषी प्रदर्शन पहायला विसरू नका… अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन 15 ते 18 नोव्हेंबर शिवतीर्थ मैदान, जळगाव…
संपर्क – 9130091621/22/23/24/25
