• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

हरभरा पिक – पाणी व्यवस्थापन

हरभरा पिक पाणी व्यवस्थापन

Team Agroworld by Team Agroworld
January 25, 2020
in तांत्रिक
0
हरभरा पिक – पाणी व्यवस्थापन
ADVERTISEMENT

             रब्बी हंगामात घेतल्या जाणार्‍या पिकांपैकी हरभरा हे एक महत्वाचे कडधान्य पीक आहे. राज्यात खरीपात प्रमुख पीक म्हणून शेतकऱ्यांची हरभरा या पिकाला जास्त पसंती आहे. मागील वर्षी (२०१८-१९ ) १९११५६८ हेक्टर वर असेलला हरभरा पेरा यावर्षी(२०१९-२०) २९०२०३० हेक्टर पर्यंत आहे. या वाढलेल्या क्षेत्रावरून खरीपातील या पिकाचे महत्व लक्षात येईल. शेतकऱ्यांच्या अर्थकारणात महत्वपूर्ण भूमिका असणाऱ्या या पिकाला शेतकरी अनियंत्रित पाणी पुरवठा करतात आणि अतिरिक्त पाण्यामुळे पिकाचे नुकसान करून घेतात. या पिकाला असुंतुलीत पाणी दिल्यास पीक उभळण्याचा धोका असतो, त्यामुळे पारंपारिक पद्धतीमध्ये थोडासा बदल करुन आधुनिक सिंचनाची जोड देऊन व सुधारित वाणांचा वापर केल्यास या पिकापासून कोरडवाहु क्षेत्रातसुद्धा चांगले उत्पादन मिळते.

पाणी व्यवस्थापन:

       जिरायत हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर हरभरा पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे. बागायत हरभरा शेताची रानबाधंणी करताना दोन साऱ्यातील अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच लांबी सुध्दा जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवावी म्हणजे पिकाला प्रमाणशीर पाणी देण्यास सोयीचे होते. मध्यम जमिनीत 20 ते 25 दिवसांनी पहिले, 45 ते 50 दिवसांनी दुसरे आणि 65 ते 70 दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. भारी जमिनीकरिता पाण्याच्या दोनच पाळया पुरेशा होतात त्याकरिता 30-35 दिवसांनी पहिले व 60-65 दिवसांनी दुसरे पाणी दयावे. हरभरा पिकाला सर्वसाधारणपणे 25 सेंमी पाणी लागते. प्रत्येक वेळी पाणी प्रमाणशीर (7 ते 8 से.मी) देणे महत्वाचे असते. जास्त पाणी दिले तर पीक उभळण्याचा धोका असतो. स्थानिक परिस्थितीनुसार व जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळयांमध्ये अंतर ठेवावे. जमिनीस फार मोठ्या भेगा पडू देऊ नयेत. हरभरा पिकास एक पाणी दिल्यास 30 टक्के, दोन पाणी दिल्यास 60 टक्के आणि  तीन पाणी दिल्यास उत्पादनात दुप्पट  वाढ होते.

तुषार सिंचन: हरभरा पिकास वरदान

       हरभरा पिकास तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास आणि सुधारित वाणांची लागवड केल्यास उत्पादनात मोठी वाढ होते. हे पिक पाण्यास अतिशय संवदेनशील असल्याने गरजेपेक्षा अधिक पाणी दिल्यास पीक उभळते आणि त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते. यासाठी या पिकास तुषार सिंचन अतिशय उत्कृष्ट पध्दत आहे. तुषार सिंचन पध्दतीमुळे पिकास पाहिजे तेवढे आणि आवश्यक त्या वेळेला पाणी देता येते. पिकात तणांचा प्रादुर्भाव नेहमीपेक्षा तुषार सिंचन पध्दतीत कमी होतो आणि असलेले तण काढणे अतिशय सुलभ जाते. नेहमीच्या पध्दतीत पिकास अनेकदा प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्यामुळे मुळकुजसारखे रोग पिकावर येतात आणि पीक उत्पादन घटते. परंतु तुषार सिंचनाने पाणी अतिशय प्रमाणात देता येत असल्याने मुळकुज रोगामुळे होणारे नुकसान टाळता येते.
 
 (कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Tags: हरभरा पिक पाणी व्यवस्थापन
Previous Post

तालुकास्तरावर शेतकरी समन्वय समितीसह शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्षाची स्थापना – कृषिमंत्री दादाजी भुसे

Next Post

हरभऱ्यावरील घाटे अळीचे व्यवस्थापन

Next Post
हरभऱ्यावरील घाटे अळीचे  व्यवस्थापन

हरभऱ्यावरील घाटे अळीचे व्यवस्थापन

ताज्या बातम्या

Boo Casino: Revolutionizing Online Gambling in Casino Canada

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Həftəlik Turnirlər: Pinco Kazino’da Ən Yaxşı Oyunçular Kimlərdir?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Mostbet real pulla oynamaq üçün büdcə planı necə hazırlamaq olar?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Fortunica Casino Australia’s Approach to Game Fairness: A Comprehensive Review

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

The Best Practices for Winning Slots at Captain Cooks Casino Canada

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

1xbet Deposit And Disengagement Methods In Bangladesh

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Posido for Freelancers: How to Manage Your Projects Like a Pro

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Comparative Review: Goldex Casino Australia vs Local Casinos

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Účinné strategie řízení času pro vaši firmu: Recenze online kasina Bizzo

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

The Community of Players at Swiss4Win Casino Schweiz

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

Boo Casino: Revolutionizing Online Gambling in Casino Canada

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Həftəlik Turnirlər: Pinco Kazino’da Ən Yaxşı Oyunçular Kimlərdir?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Mostbet real pulla oynamaq üçün büdcə planı necə hazırlamaq olar?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Fortunica Casino Australia’s Approach to Game Fairness: A Comprehensive Review

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.