• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

शेळीपालन हा शेतीपूरक व्यवसाय असून कमी भांडवल व कमी जागेत करता येण्यासारखा हा व्यवसाय आहे…; शिवाय शेळी ही जातच मुळी काटक असते..; पैशांची गरज भासल्यास शेळ्या विकून तो उभा करता येऊ शकतो म्हणून शेळ्यांना ATM (Any Time Money) सुद्धा म्हणतात..

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 16, 2021
in हॅपनिंग
0
शेळीपालन हा शेतीपूरक व्यवसाय असून कमी भांडवल व कमी जागेत करता येण्यासारखा हा व्यवसाय आहे…; शिवाय शेळी ही जातच मुळी काटक असते..; पैशांची गरज भासल्यास शेळ्या विकून तो उभा करता येऊ शकतो म्हणून शेळ्यांना ATM (Any Time Money) सुद्धा म्हणतात..
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

शेळयांना खाद्यही खूप कमी प्रमाणात लागते. त्यामुळे अल्प भांडवलात हा व्यवसाय सुरू करता येतो. खाद्याचे, शेळयांच्या आरोग्याचे , निवार्‍याचे व पिण्यासाठी लागणार्‍या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास हा व्यवसाय अतिशय फायदेशीर ठरतो.

बंदिस्त तसेच अर्ध बंदिस्त शेळीपालन..
भारतामध्ये बंदिस्त शेळीपालनामध्ये शेळ्यांसाठी लागणारा चारा हा शेळयांना गोठयामध्येच पुरवला जातो. अर्ध बंदिस्त शेळीपालनामध्ये शेळ्या चरण्यासाठी काही वेळ बाहेर मोकळ्या सोडल्या जातात. यामध्ये शेळयांना चार्‍याबरोबर शेतातील व बांधावरील बर्‍याच वनस्पती मिळतात. यामुळे शेळयांचे आरोग्य खूप चांगले राहते तसेच खाद्यही कमी लागते यामुळे हा प्रकार जास्त फायदेशीर आहे.

अल्प गुंतवणुकीचा व्यवसाय..
हा व्यवसाय अल्प गुंतवणुकीनेही सुरू केला जाऊ शकतो. काही जातीच्या शेळ्या या 14 महिन्यांमध्ये दोनदा वितात. त्यातही शेळ्यांमध्ये प्रामुख्याने एकाचवेळी दोन पिलांना जन्म देणाची क्षमता अधिक असल्याने अधिक उत्पन्नासाठी ते फायदेशीर आहे.

# पैशांची गरज भासल्यास शेळ्या विकून तो उभा करता येऊ शकतो म्हणून शेळ्यांना ATM (Any Time Money) सुद्धा म्हणतात.
# शेळी हा प्राणी काटक असतो. विपरीत हवामानाशी जुळवून घेण्याची त्यांची क्षमता असते.
# त्यांचे वेत लवकर येतात म्हणून
त्यांचे उत्पादन लवकर वाढते. लहान चणीच्या असल्याने त्यांना निवाऱ्यास जागाही कमी लागते.
# त्यांच्या विष्ठेचे उत्तम खत होते.
# बकऱ्याच्या मांसाला मागणी जास्त आहे. यांचे मांस चविष्ट असते. तसेच त्यांच्या शिंगापासून व खुरापासून पदार्थ बनतात.

 

यशस्वी शेळीपालकांचे अनुभव..

महिला असूनही अर्धबंदिस्त पद्धतीने यशस्वी शेळीपालन; प्रशिक्षण घेऊनच व्यवसाय सुरू केल्यास आर्थिक नुकसानीची शक्यता कमी
लाडकी (ता. मोर्शी, जि. अमरावती) या छोट्याशा गावातून पुढे आलेल्या संगीता ढोके यांचा शेळीपालन विक्री व्यवसाय आज नावारूपाला आलेला आहे. विशेष आर्थिक कमाईतील दोन टक्के हिस्सा हा सामाजिक कार्यासाठी खर्च करतात. त्या सांगतात, शेळी व्यवसायाकडे आता उद्योग म्हणून पाहण्याची गरज आहे. शेळीपालन व्यवसायात पर्दापण करणार्‍या तरुणांना योग्य प्रशिक्षण मिळत नाही. त्यामुळे व्यवसायात प्रारंभी अनेक अडचणी येतात. तरुणांनी प्रशिक्षण घेऊनच व्यवसाय सुरू केल्यास आर्थिक नुकसानीची शक्यता बरीच कमी होते, हे मी अनुभवावरून सांगते. येत्या काही महिन्यात गुंटूर मेढींचे संगोपन करणार आहे.
– संगीता ढोके मो.नं. 8830406401

 

अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे 18 सप्टेंबरला जळगावात एकदिवसीय कार्यशाळा.. मर्यादित प्रवेश; कार्यशाळेतच सहभाग प्रमाणपत्र वाटप ठिकाण – डीपीडीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव

Contact – 9130091621- Hemlata

                  9130091622- Vaishali

देशी-विदेशी शेळीपालनातून वर्षाला 4 लाखांचा नफा; शेतीपेक्षा शेळीपालनात अधिक नफा
भाऊसाहेब देसले यांनी 2005 मध्ये शेळीपालनास सुरवात केली. स्थानिक बाजारातून 2 ते 3 शेळया विकत घेऊन सुरू झालेला व्यवसाय आता 200 शेळ्यांपर्यंत पोहोचला आहे. शेळीपालनाची मला लहानपणापासूनच आवड होती. वडीलोपार्जित तीन एकर शेती असल्यामुळे गुरे पालनाचा अनुभवही गाठीशी होता. त्यामुळे शेळीपालनाकडे वळण्याचा निर्णय घेतला. आता या व्यवसायातून लॉकडाऊन काळातही वर्षाकाठी 9 ते 10 लाखांची उलाढाल होऊन 4 लाखापर्यंत निव्वळ नफा मिळत आहे. शिवाय मागणी अजून वाढत असल्याने एक हजार शेळयापर्यंत व्यवसाय वाढविण्याचा विचार आहे. शेळीपालन करतानाच 2009 ते 11 या तीन वर्षांत कापूस लागवडही करुन पाहिली. परंतु, लहरी निसर्गामुळे फारसे उत्पन्न मिळाले नाही. मात्र, आता शेळीपालनातून शाश्वत उत्पन्न मिळत आहे. दिवसेंदिवस या व्यवसायाला असलेली मागणी वाढत आहे. त्यामुळे इतर शेतकर्‍यांनीही शेळीपालन केल्यास त्यांना यातून चांगलाच फायदा होईल.
भाऊसाहेब देसले मु.दलवाडे पो. विरदेल ता. शिंदखेडा जि.धुळे
9422372313

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: ATMअर्ध बंदिस्तबंदिस्तशाश्वत उत्पन्नशेतीपूरक व्यवसायशेळीपालन
Previous Post

🐐 अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे 18 सप्टेंबरला जळगावात एकदिवसीय कार्यशाळा.. मर्यादित प्रवेश; कार्यशाळेतच सहभाग प्रमाणपत्र वाटप ठिकाण – डीपीडीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव

Next Post

राज्यात 3 ते 4 दिवस पुन्हा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता.. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह या जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’

Next Post
राज्यात 3 ते 4 दिवस पुन्हा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता.. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह या जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’

राज्यात 3 ते 4 दिवस पुन्हा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता.. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह या जिल्ह्यांमध्ये 'यलो अलर्ट'

ताज्या बातम्या

आयएमडी

नाशिकसह राज्यातील सहा जिल्ह्यांत पावसाचा इशारा; आयएमडीचा ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 18, 2026
0

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

ऑरगॅनिक फार्मिंग

‘साराभाई’च्या ‘रोशेस’ने ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये गमावले २ कोटी रुपये!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर - ॲग्रोवर्ल्ड

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर – ॲग्रोवर्ल्ड

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

शेतकरी बनताहेत अस्वल

शेतकरी बनताहेत अस्वल; काय आहे हा प्रकार नेमका ते जाणून घ्या

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

'मान्सून:वर 'एल निनो'चे सावट

यंदा ‘मान्सून:वर ‘एल निनो’चे सावट; सरासरीपेक्षा कमी पावसाचा ‘आयएमडी’चा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 14, 2026
0

इतिहास के अनदेखे योद्धा – Part 4 : 🏹 पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: आज़ादी और एक नई लड़ाई ! भाग -2

इतिहास के अनदेखे योद्धा – Part 4 : 🏹 पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: आज़ादी और एक नई लड़ाई ! भाग -2

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 16, 2026
0

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्ड.. 11 एप्रिलची गाडी फुल्ल.. अक्षयतृतीया – जळगाव, नाशिक, भुसावळ, धुळे, शहादा 18 एप्रिल (शनिवारी) बुकिंग सुरू..

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्ड.. 11 एप्रिलची गाडी फुल्ल.. अक्षयतृतीया – जळगाव, नाशिक, भुसावळ, धुळे, शहादा 18 एप्रिल (शनिवारी) बुकिंग सुरू..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 10, 2026
0

खरीप हंगाम

खरीप हंगामापूर्वी केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खतांच्या अनुदानासाठी 41,533 कोटी मंजूर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 9, 2026
0

पहाड़ों की बेटी - रानी गाइदिनल्यू

इतिहास के अनदेखे योद्धा – 4 : पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: मणिपूर की वो तेरह साल की लड़की जिसने ब्रिटिश साम्राज्य को चुनौती दी! भाग -1

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 11, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

आयएमडी

नाशिकसह राज्यातील सहा जिल्ह्यांत पावसाचा इशारा; आयएमडीचा ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 18, 2026
0

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

ऑरगॅनिक फार्मिंग

‘साराभाई’च्या ‘रोशेस’ने ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये गमावले २ कोटी रुपये!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर - ॲग्रोवर्ल्ड

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर – ॲग्रोवर्ल्ड

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish