• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

शेती ड्रोन : ॲग्री इन्फ्रा फंडने धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी गरूड ड्रोनसाठी मंजूर केले पहिले किसान ड्रोन कर्ज

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2022
in तांत्रिक
6
शेती ड्रोन : ॲग्री इन्फ्रा फंडने धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी गरूड ड्रोनसाठी मंजूर केले पहिले किसान ड्रोन कर्ज
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

नवी दिल्ली : ॲग्री इन्फ्रा फंडने (आयएएफ) शेती ड्रोन (किसान ड्रोन) क्षेत्रातील अव्वल कंपनी गरूड ड्रोनसाठी प्रथमच ड्रोन कर्ज मंजूर केले आहे. गरूड ड्रोन निर्मिती करणाऱ्या चेन्नईस्थित गरुड एरोस्पेस कंपनीत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची गुंतवणूक आहे. गरूड ड्रोनसाठी कर्ज मंजुरीला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना नक्कीच मोठा फायदा होणार आहे. चला तर मग जाणून घेऊ गरूड ड्रोन कर्ज याविषयी …ऍग्री ड्रोन Agri Drone  Agricultural Drone

एक लाख कोटी रुपयांच्या कर्जाचे उद्दिष्ट

शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करून सक्षम करण्यासाठी हा राष्ट्रीय कृषी पायाभूत सुविधा निधी म्हणजेच ॲग्री इन्फ्रा फंड स्थापन झाला आहे. ॲग्री इन्फ्रा फंडने 10,000 कोटींहून अधिक कर्जे वितरित केली आहेत. या सरकारी वित्त पुरवठादार निधीने एक लाख कोटी रुपयांच्या कर्जाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

 

गरुड एरोस्पेस शेती ड्रोन खरेदीसाठी 9.37 लाख कर्ज

गरूड ड्रोनसाठी ॲग्री इन्फ्रा फंडने मंजूर केलेले पाहिले कर्ज हे 9.37 लाख कर्ज रुपयांचे आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र तोमर, केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे आणि कैलास चौधरी यांच्या उपस्थितीत दिल्लीतील कार्यक्रमात हे कर्ज वितरण करण्यात आले. ड्रोन खरेदी आणि वापरासाठी शेतकऱ्याला ॲग्री इन्फ्रा फंडकडून कर्ज मंजूर केले गेले. केंद्रीय मंत्र्यांनी शेतकऱ्याला 9.37 लाख कर्ज वितरण केले जे सेवा प्रदाता गरुड एरोस्पेसला पेमेंटपोटी देण्यात आले2024 पर्यंत एक लाख किसान ड्रोन

गरुड एरोस्पेससाठी मंजूर झालेले आयएएफ कर्ज आणि कर्ज कार्यक्रमासाठी किसान ड्रोनची निवड हे कंपनीच्या नाविन्यपूर्ण प्रयत्नांचे प्रमाणीकरण आहे, असे गरुड एरोस्पेसचे संस्थापक अग्निश्वर जयप्रकाश यांनी सांगितले. ते म्हणाले, “आम्ही आधीच 2,500 ड्रोन प्री-बुक केले आहेत आणि 2024 पर्यंत एक लाख किसान ड्रोन तयार करण्याच्या मार्गावर आहोत.”

 

गरुड एरोस्पेस कंपनीत धोनीची भागीदारी

एमएस धोनी या क्रिकेटपटूने ड्रोन सेवा देणाऱ्या गरुड एरोस्पेस कंपनीत अघोषित गुंतवणूक केली आहे. व्यवसायाला परवडणारे ड्रोन-आधारित उपाय ही कंपनी ऑफर करते. याशिवाय, मॅपिंग, औद्योगिक वापर, कृषी फवारणी आणि संरक्षण यासह विविध प्रकल्पांवर काम केले जाते. स्टार्ट-अप असलेली गरुड एरोस्पेस कंपनी आणि तामिळनाडू इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (टीडको) यांनी संरक्षण क्षेत्रासाठी सुविधा स्थापन करण्यासाठीही सामंजस्य करार केला आहे.शेती ड्रोन इकोसिस्टमसाठी उपयुक्त

गरुड एरोस्पेसचे संस्थापक आणि सीईओ अग्निश्वर जयप्रकाश शेती ड्रोन हे इकोसिस्टमसाठी एक “प्रगतीशील वाटचाल” मानतात. कारण, कृषी पायाभूत सुविधांच्या इकोसिस्टमवर कर्ज देण्यावर नेहमी लक्ष केंद्रित करण्यात, ॲग्री ड्रोन कधीही विचारात घेतले गेले नाहीत. ते म्हणाले, “नवनवीन प्रमाणित किसान ड्रोनसाठी कर्ज मंजुरी मिळविणे हे आमचे ध्येय आहे.”

 

दररोज 25 एकर क्षेत्रफळ फवारणीसाठी अचूक

दिल्लीतील या कार्यक्रमात 25 लाभार्थ्यांना एकत्रित किसान ड्रोन कर्ज वाटप करण्यात आले. या 25 लाभार्थ्यांपैकी एक असलेल्या ड्रोन सेवा पुरवठादार राम कुमार यांनी सांगितले, “किसान ड्रोन दररोज 25 एकर क्षेत्रफळ फवारणीसाठी अचूकपणे काम करतात. कीटकनाशकांचा वापर 70% वाचवतात, पाण्याचा वापर 80% वाचवतात. शेतकऱ्यांना ड्रोन सेवा पुरवून मी महिन्याला एक लाख कमाई करत आहे.”

तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇

शेती ड्रोन : ॲग्री इन्फ्रा फंडने धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी गरूड ड्रोनसाठी मंजूर केले पहिले किसान ड्रोन कर्ज

आधुनिक शेती : नाशिक जिल्ह्यातील उच्चशिक्षित जाधव कुटुंब दरवर्षी घेतेय 20 लाखांचे उत्पन्न Outstanding Practices!!

फलटणचा उच्चशिक्षित तरुण करतोय आधुनिक हायड्रोपोनिक शेती!

अमेरिकी क्विनोआसारखेच सुपरफूड; पारंपरिक इथिओपियन टेफ आता इस्त्रायली संशोधक नेणार जगभर

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: Agri DroneAgricultural Droneइंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडऍग्री ड्रोनकिसान ड्रोनगरूड ड्रोनड्रोन कर्जराष्ट्रीय कृषी पायाभूत सुविधा निधीशेती ड्रोनॲग्री इन्फ्रा फंड
Previous Post

या आहेत गाईंच्या प्रमुख जाती “जाणून घ्या वैशिष्ट्ये” भाग – तीन

Next Post

वातावरणात बदल; आता पुढील 4 दिवस राज्यात पाऊस; कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट ते जाणून घ्या…

Next Post
पाऊस

वातावरणात बदल; आता पुढील 4 दिवस राज्यात पाऊस; कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट ते जाणून घ्या...

Comments 6

  1. Pingback: वातावरणात बदल; आता पुढील 4 दिवस राज्यात पाऊस; कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट ते जाणून घ्
  2. Pingback: महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ Maharashtra State Warehousing
  3. Pingback: आरोग्य : चुकूनही पावसाळ्यात 'या' हिरव्या पालेभाज्या खावू नका
  4. Pingback: आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात गाजीपूरने पेरला आशावाद
  5. Pingback: आश्चर्यकारक! Urban Agriculture ... ग्रामीण भागातील शेतांपेक्षा शहरांमध्ये चांगली वाढतात पीके, उत्पादनही चार
  6. Pingback: गुड न्यूज : खतांच्या किमती कमी होण्याची शक्यता; डीएपीच्या जागतिक किमती 860 डॉलर्सपर्यंत घसरल्या - Agr

ताज्या बातम्या

भारतात खत टंचाई

वाईट बातमी! आखातातून ३०,००० टन युरिया भारतात घेऊन येणारे जहाज रद्द

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2026
0

फोटोपिरियड कंट्रोल' तंत्रज्ञान

फोटोपिरियड कंट्रोल’ तंत्रज्ञान: आधुनिक शेती आणि पशुपालनातून भरघोस उत्पन्नाची गुरुकिल्ली

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 23, 2026
0

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

एल निनो

चीनचा ‘एल निनो’ इशारा: यंदा विक्रमी उष्णता आणि पावसाचे संकट; भात पिकाला मोठा धोका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

अस्सल देवगड हापूस

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिक, धुळे येथे 25 एप्रिल (शनिवारी) तर जळगाव, भुसावळ, शहादा व छ. संभाजीनगर येथे 26 एप्रिल (रविवारी) ला… (90 पेटी उपलब्ध)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

बीटी कॉटन

राजस्थानमध्ये ‘बीटी कॉटन’ विक्रीला मंजुरी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात आता बहरणार भाजीपाल्याचे मळे!

मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात आता बहरणार भाजीपाल्याचे मळे !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2026
0

आयएमडी

नाशिकसह राज्यातील सहा जिल्ह्यांत पावसाचा इशारा; आयएमडीचा ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 18, 2026
0

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 20, 2026
0

ऑरगॅनिक फार्मिंग

‘साराभाई’च्या ‘रोशेस’ने ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये गमावले २ कोटी रुपये!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

भारतात खत टंचाई

वाईट बातमी! आखातातून ३०,००० टन युरिया भारतात घेऊन येणारे जहाज रद्द

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2026
0

फोटोपिरियड कंट्रोल' तंत्रज्ञान

फोटोपिरियड कंट्रोल’ तंत्रज्ञान: आधुनिक शेती आणि पशुपालनातून भरघोस उत्पन्नाची गुरुकिल्ली

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 23, 2026
0

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

एल निनो

चीनचा ‘एल निनो’ इशारा: यंदा विक्रमी उष्णता आणि पावसाचे संकट; भात पिकाला मोठा धोका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish