• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

शेतकर्‍यांनी आधुनिक शेतीचे नवनवीन ज्ञान आत्मसात करावे… राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आवाहन… वंदे किसान अ‍ॅपचे लोकार्पण

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 4, 2021
in हॅपनिंग
0
शेतकर्‍यांनी आधुनिक शेतीचे नवनवीन ज्ञान आत्मसात करावे… राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आवाहन… वंदे किसान अ‍ॅपचे लोकार्पण
ADVERTISEMENT

मुंबई (प्रतिनिधी) : कृषी उत्पादने व कृषी आधारित वस्तूंचे भौगोलिक मानांकन होऊन त्यावर पेटंट मिळविले तर शेतकर्‍यांना त्यांच्या उत्पादनाच्या दुप्पट ते चौपट दाम मिळेल. त्यासाठी शेतकर्‍यांनी आधुनिक शेतीचे नवनवीन ज्ञान देश विदेशातून मिळविले पाहिजे. आधुनिक शेतीचे हे ज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विद्यापीठांनी देखील पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

नाशिक मध्ये 11 डिसेंबरला द्राक्ष निर्यात संधी एक दिवसीय कार्यशाळा….कार्यशाळा मोफत, परंतु आगाऊ नाव नोंदणी आवश्यक

वंदे भारत विकास फाउंडेशन व द राईज इंडिया यांनी शेतकर्‍यांच्या शिक्षण, प्रशिक्षण व कौशल्य वर्धनासाठी विकसित केलेल्या वंदे किसान अ‍ॅपचे लोकार्पण राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते नुकतेच राजभवनात झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार आशिष शेलार, द राईज इंडिया व वंदे भारत विकास फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद कुलकर्णी, व्यवस्थापकीय भागीदार अनिरुद्ध हजारे, प्रगतिशील शेतकरी पद्मश्री राहीबाई पोपेरे, डॉ. बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत उपस्थित होते.

 

सेंद्रीय शेतीची कास धरावी
रासायनिक शेतीचे दुष्परिणाम पाहून शेतकर्‍यांनी पुन:श्च सेंद्रिय शेतीची कास धरावी असे सांगून राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले, की शेतीचे आधुनिक ज्ञान व तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्व कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंना सूचना करू. देश अन्नधान्याच्या बाबतीत आयातदार असल्याचे आपण पहिले आहे. त्याकाळात देशात अमेरिकेकडून निकृष्ट गहू येत होता. भारताने गेल्या 40- 50 वर्षांत कृषी क्षेत्रात मोठी प्रगती केल्याने कोरोनाच्या संकट काळात अर्थव्यवस्था मजबूत राहिली. अन्नधान्याच्या बाबतीत देश आज स्वयंपूर्ण आहे. आज गावागावातील शेतकर्‍यांना नवीनतम ज्ञान हवे आहे. मोबाईल अ‍ॅप व डिजीटल माध्यमातून ते शेतकर्‍यांपर्यंत पोेचविण्यासाठी मोबाईल कनेक्टिव्हीटी देखील चांगली असली पाहिज. वंदे किसान डिजीटल व्यासपीठ हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून त्यातून हे अ‍ॅप देशभर प्रचलित होईल असा विश्वासही राज्यपालांनी व्यक्त केला.

देशी वाणाची बीज बँक असावी: पद्मश्री राहीबाई पोपेरे
सध्या हायब्रीड बियाणे तसेच रासायनिक शेतीमुळे अनेक आजार वाढले आहेत. त्यामुळे आपल्या भावी पिढ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी शेतकर्‍यांनी सेंद्रिय शेती करावी तसेच प्रत्येक गावात देशी वाणाची बीज बँक असावी, असे मत बीज बँकेच्या पुरस्कर्त्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी व्यक्त केले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते गुणवंत शेतकर्‍यांसह काही अधिकार्‍यांना गौरविण्यात करण्यात आले.

Tags: Governer Bhagat singh KoshyariPadmashree Rahibai PoperePatentVande Bharat Vikas FoundationVande Kisan Appआधुनिक शेतीआमदार आशिष शेलारद राईज इंडियापद्मश्री राहीबाई पोपेरेपेटंटप्रसाद कुलकर्णीराज्यपाल भगतसिंह कोश्यारीवंदे किसान अ‍ॅपवंदे भारत विकास फाउंडेशन
Previous Post

शेतकर्‍यांना पीक विम्याचा लाभ मिळणार…आठ दिवसात रक्कम जमा करण्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे आदेश… विम्याचे पैसे न मिळाल्यास विमा कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा

Next Post

परळीच्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रात आता इंधन म्हणून बांबूचाही वापर होणार… पाशा पटेल यांच्या चळवळीला मोठे यश

Next Post
परळीच्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रात आता इंधन म्हणून बांबूचाही वापर होणार… पाशा पटेल यांच्या चळवळीला मोठे यश

परळीच्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रात आता इंधन म्हणून बांबूचाही वापर होणार... पाशा पटेल यांच्या चळवळीला मोठे यश

ताज्या बातम्या

Boo Casino: Revolutionizing Online Gambling in Casino Canada

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Həftəlik Turnirlər: Pinco Kazino’da Ən Yaxşı Oyunçular Kimlərdir?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Mostbet real pulla oynamaq üçün büdcə planı necə hazırlamaq olar?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Fortunica Casino Australia’s Approach to Game Fairness: A Comprehensive Review

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

The Best Practices for Winning Slots at Captain Cooks Casino Canada

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Comparative Review: Goldex Casino Australia vs Local Casinos

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Účinné strategie řízení času pro vaši firmu: Recenze online kasina Bizzo

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

The Community of Players at Swiss4Win Casino Schweiz

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

كيف تقارن أمان اللعب في كازينو 1xbet بكازينوهات أخرى؟

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

शेतकऱ्यांचा इथेनॉल निर्मितीला भक्कम पाठिंबा

शेतकऱ्यांचा इथेनॉल निर्मितीला भक्कम पाठिंबा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

Boo Casino: Revolutionizing Online Gambling in Casino Canada

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Həftəlik Turnirlər: Pinco Kazino’da Ən Yaxşı Oyunçular Kimlərdir?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Mostbet real pulla oynamaq üçün büdcə planı necə hazırlamaq olar?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Fortunica Casino Australia’s Approach to Game Fairness: A Comprehensive Review

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.