• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

राज्यात तापमानाचा पारा वाढणार; तर काही जिल्ह्यात अवकाळीची शक्यता

Team Agroworld by Team Agroworld
March 15, 2021
in हॅपनिंग
0
राज्यात तापमानाचा पारा वाढणार; तर काही जिल्ह्यात अवकाळीची शक्यता
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

प्रतिनिधी/मुंबई,
उत्तर भारतात दाटून आलेल्या अंधाराने लहरी हवामानाचा अंदाज आला होता. त्या बदललेल्या हवेची झळ महाराष्ट्रालाही जाणवणार अशी चिन्हं आहेत. वातावरणात अचानक झालेल्या बदलांमुळे राज्याच्या काही भागाला अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढच्या दोन दिवसात विदर्भात विजांसह वादळी पाऊस होऊ शकतो. पश्चिम विदर्भावर चक्राकार वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे शुक्रवारपासून (१२ मार्च)  पुढे दोन-तीन दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. या पावसाबरोबर वादळी वारे आणि विजांचा कडकडाटही होऊ शकतो.


उन्हाची तीव्रता अजून वाढणार

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपासूनच वातावरण तापू लागलं होतं. मार्चमध्ये तर पहिल्या आठवड्यातच पारा चाळिशीला टेकला आणि अचानक थंडी गायब होऊन झळा सुरू झाल्या. या अशा ढगाळ वातावरणामुळे थोडी काहिली कमी होण्याची शक्यता असली, तरी हा दिलासा पुरेसा नाही. उन्हाचा तडाखाही वाढण्याची शक्यता आहे. राज्यात तापमानात वाढ झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली
या ठिकाणी पावसाची शक्यता

प्रामुख्याने अकोला जिल्हा आणि पश्चिम विदर्भाला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. विदर्भासह मराठवड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होईल. पश्चिम विदर्भावर चक्राकार वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे शुक्रवारपासून पुढे दोन-तीन दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. या पावसाबरोबर वादळी वारे आणि विजांचा कडकडाटही होऊ शकतो. त्यामुळे आकाशात ढगांची गर्दी दिसली तर शक्यतो उघड्या शेतावर कामाला जायचं टाळा, असा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणातही सायंकाळनंतर ढगांची गर्दी होऊ शकते. रत्नागिरी, सिंधूदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसात मध्य महाराष्ट्र, पुणे, नगर या भागातही वातावरण ढगाळ राहू शकतं.

 

 

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: imdअकोलाअवकाळीकोल्हापूरपश्चिम विदर्भपाऊसरत्नागिरीसांगलीसातारासिंधूदुर्गसोलापूर
Previous Post

आता देशात कोठूनही घेता येईल रेशन, 17 राज्यात ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजना लागू

Next Post

सर्वात मोठा उल्कापिंड पृथ्वीजवळून जाणार!

Next Post
सर्वात मोठा उल्कापिंड पृथ्वीजवळून जाणार!

सर्वात मोठा उल्कापिंड पृथ्वीजवळून जाणार!

ताज्या बातम्या

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 5, 2026
0

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 4, 2026
0

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

मान्सूनच्या दमदार वाटचालीस अनुकूल स्थिती

मान्सूनच्या दमदार वाटचालीस अनुकूल स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

ऊस नियंत्रण आदेश २०२६ मागे

ऊस नियंत्रण आदेश २०२६ मागे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

किस राज्य में कितनी तारीख को पहुंचेगा मानसून देखिए

किस राज्य में कितनी तारीख को पहुंचेगा मानसून देखिए

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 1, 2026
0

Centre Waives Cotton Import Duty

केंद्राकडून कापूस आयात शुल्क माफ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 3, 2026
0

‘एल-निनो’ मुळे यंदाचा जून महिना ठरणार ‘ताप’ दायक!

‘एल-निनो’ मुळे यंदाचा जून महिना ठरणार ‘ताप’ दायक!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 30, 2026
0

‘आयएमडी’चा सुधारित हवामान अंदाजही कमी पावसाचाच!

‘आयएमडी’चा सुधारित हवामान अंदाजही कमी पावसाचाच!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 29, 2026
0

राज्यात मान्सूनचे आगमन कधी? महाराष्ट्रात पाऊस कधी सुरू होणार?

राज्यात मान्सूनचे आगमन कधी? महाराष्ट्रात पाऊस कधी सुरू होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 29, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 5, 2026
0

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 4, 2026
0

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

मान्सूनच्या दमदार वाटचालीस अनुकूल स्थिती

मान्सूनच्या दमदार वाटचालीस अनुकूल स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish