कार्यशाळेतच सहभाग प्रमाणपत्र वाटप तसेच प्रशिक्षणार्थींना प्राथमिक प्रोजेक्ट रिपोर्ट निःशुल्क दिले जाईल..
पशुधन खरेदी करताना घ्यावयाची काळजी, गाय व म्हशींच्या जाती व निवड,
गोठा व खाद्य व्यवस्थापन, दुग्धप्रक्रियाबाबत माहिती विक्री व्यवस्थापन, रोग व लसीकरण,
शासकीय योजना व बँक अर्थसहाय्य, प्रोजेक्ट रिपोर्टबाबत मार्गदर्शन
दूध उत्पादन वाढीसाठी उपाय, तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन, कार्यशाळेतच सहभाग प्रमाणपत्र वाटप
दिनांक, वेळ व ठिकाण..
दिनांक : शनिवार – 23 ऑक्टोबर 2021, सकाळी 9.30 ते 4.30 वाजेपर्यंत
नोंदणी शुल्क – रू. 1000/- प्रवेश मर्यादीत (चहा, नाष्टा, जेवण, लेखन साहित्य, प्रमाणपत्रासह)
ठिकाण : आत्मा, कृषी विभाग, रामेती कॅम्पस, उंटवाडी, नाशिक
बुकींगसाठी संपर्क :-
9175050138 – प्रियंका
9175050139 – डॉली
ऑनलाइन बुकींगः
AGROWORLD
State Bank of India, Jalgaon
A/C. Type : Current
A/C. No. : 62342124084
IFSC Code : SBIN0020800
For Bhim, Google Pay, Phone Pay online 9881300564 OR
UPI ID :shailendra.agro@okicici
web – www.eagroworld.in
Email – [email protected]
आम्ही जाणतो नाती…
आम्ही जपतो विश्वास…
आम्ही आहोत… अॅग्रोवर्ल्ड..! 🌱
Comments 12