कृषीप्रदर्शन

अ‍ॅग्रोवर्ल्डच्या शहादा येथील कृषी प्रदर्शनात पाण्याचा PH, EC, TDS परीक्षण मोफत…

आपल्या पिकांसाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी!! पाण्याची गुणवत्ता म्हणजे पिकाचे उत्तम आरोग्य! पिकांना पाणी देणे असो की फवारणी…! पाण्याच्या दर्जावरच रोग, किडीचे नियंत्रण उत्तम मिळते.. याकरीता आपले पाणी परीक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे 🔬!! आनंद बायोकेम अँड रिसर्च सेंटर लॅबच्या वतीने आपणास ही नामी सुवर्णसंधी मोफत मिळणार आहे! अवघ्या 10 / 15 मिनिटात जागेवरच आपल्या पाण्याचा रिपोर्ट 🧾 मोफत मिळवा..! यात पाण्याचा PH, EC, TDS परीक्षण करून मिळेल! त्वरा करा, संधीचा लाभ घ्या! 🧪

दिनांक व स्थळ –
अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन… @ शहादा
10 ते 13 फेब्रुवारी 2023
प्रेस मारुती मैदान, शहादा
आनंद अ‍ॅग्रो केअर.. डोम ए / स्टॉल क्र. – 45 & 46
अधिक माहितीसाठी – 9130091621 / 22 / 23 / 24 / 25
http://www.eagroworld.in🌱

Related Articles

Back to top button